वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w12 ८/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • उपशिर्षक
  • अभ्यास लेख
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
w12 ८/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ ऑगस्ट, २०१२

© २०१२ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. All rights reserved.

अभ्यास आवृत्ती

अभ्यास लेख

२४-३० सप्टेंबर, २०१२

मी “तुमच्याबरोबर आहे”

पृष्ठ ३ • गीत क्रमांक: ३२, २

१-७ ऑक्टोबर, २०१२

देवाच्या राज्याच्या नागरिकांना शोभेल असे आचरण ठेवा!

पृष्ठ ११ • गीत क्रमांक: १६, ४४

८-१४ ऑक्टोबर, २०१२

दियाबलाच्या पाशांपासून खबरदार!

पृष्ठ २० • गीत क्रमांक: २९, २५

१५-२१ ऑक्टोबर, २०१२

खंबीर राहा आणि सैतानाचे पाश टाळा

पृष्ठ २५ • गीत क्रमांक: ३२, ५२

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १ पृष्ठे ३-७

दानीएलाच्या भविष्यवाणीत असे सांगण्यात आले होते, की अंतसमयात “सत्यज्ञान वाढेल.” (दानी. १२:४) या भविष्यवाणीची कशा प्रकारे उल्लेखनीय पूर्णता झाली आहे हे या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, येशू आज यहोवा देवाची सेवा करणाऱ्‍यांबरोबर आहे याचा पुरावादेखील या लेखात दिला आहे.

अभ्यास लेख २ पृष्ठे ११-१५

कोण खऱ्‍या अर्थाने देवाच्या राज्याचे नागरिक आहेत हे जाणून घ्या. त्या नागरिकांकडून कोणत्या अपेक्षा केल्या जातात हे या लेखात सांगण्यात आले आहे. तसेच, त्यांना यहोवाचे नीतिनियम प्रिय आहेत हे ते कशा प्रकारे दाखवतात हेसुद्धा यात सांगितले आहे.

अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे २०-२९

आपल्याला बहकवण्यासाठी सैतान मोठ्या चलाखीने रचलेल्या पाशांचा उपयोग करतो. त्याच्या पाच पाशांपासून आपल्याला स्वतःचे संरक्षण कसे करता येईल याविषयी या लेखात चर्चा करण्यात आली आहे. हे पाश आहेत: अविचारी संभाषण, भीती व दबाव, अवास्तव प्रमाणात दोषीपणाची भावना, भौतिकवाद आणि व्यभिचार करण्याचा मोह.

याच अंकात

८ “तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल”

१६ ऐक्य व रोमांचक योजनांमुळे संस्मरणीय ठरलेली एक सभा

३० तुम्हाला आठवते का?

३१ आमच्या संग्रहातून

मुखपृष्ठ: गिनी-बिसाऊ या देशातील बाफाटा प्रदेशात एका गुराख्याला साक्ष देताना एक राज्य प्रचारक

गिनी-बिसाऊ

लोकसंख्या

१५,१५,०००

प्रचारक

१२०

बायबल अभ्यास

३८९

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा