अनुक्रमणिका
१५ जुलै २०१२
© २०१२ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. All rights reserved.
अभ्यास आवृत्ती
अभ्यास लेख:
२७ ऑगस्ट २०१२–२ सप्टेंबर २०१२
यहोवा देत असलेले खरे स्वातंत्र्य स्वीकारा
पृष्ठ ७ • गीत क्रमांक: १६, २७
३-९ सप्टेंबर २०१२
स्वातंत्र्य देणाऱ्या देवाची सेवा करा
पृष्ठ १२ • गीत क्रमांक: ६, ५४
१०-१६ सप्टेंबर २०१२
पृष्ठ २२ • गीत क्रमांक: ३३, ४५
१७-२३ सप्टेंबर २०१२
“अनन्य परमेश्वर” यहोवा आपल्या कुटुंबास एकत्रित करतो
पृष्ठ २७ • गीत क्रमांक: ५३, ५०
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे ७-१६
सर्व मानवांनी पुरेपूर स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावा अशी यहोवाची इच्छा आहे. तो कशा प्रकारे आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करण्यास शिकवत आहे हे या लेखांत स्पष्ट केले आहे. या जगातील स्वातंत्र्याचे प्रलोभन दाखवून सैतान कशा प्रकारे आपले स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे तेदेखील या लेखांत स्पष्ट केले आहे.
अभ्यास लेख ३ पृष्ठे २२-२६
विरोध व खालावत चाललेली आर्थिक परिस्थिती असतानासुद्धा धैर्याने प्रचार कार्य करणे आपल्याला कसे शक्य होते? स्तोत्र २७ मध्ये याच्या अनेक कारणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. हा लेख याच अध्यायावर आधारित आहे.
अभ्यास लेख ४ पृष्ठे २७-३१
देवाने एक व्यवस्था केली आहे जी आज कार्यरत आहे. या व्यवस्थेचा काय उद्देश आहे, आणि आपण तिच्याशी सहकार्य कसे करू शकतो? पौलाने इफिसकरांस लिहिलेल्या पत्राच्या काही भागांचे परीक्षण केल्याने या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतील.
याच अंकात
३ त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—एक्वाडॉरमध्ये
१७ यहोवानं मला त्याच्या इच्छेनुसारकरण्यास शिकवलं
मुखपृष्ठ: रीओ द जनीरोमधील कम्युनिदाद द रोचिन्हा या शहरात ब्राझिलियन संकेत भाषेत सुवार्तेचा प्रचार करताना
ब्राझिलियन संकेत भाषेचे क्षेत्र
मंडळ्या
३५८
गट
४६०
विभाग
१८