वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w12 ६/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • उपशिर्षक
  • अभ्यास लेख
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
w12 ६/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ जून २०१२

© २०१२ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. All rights reserved.

अभ्यास आवृत्ती

अभ्यास लेख

३० जुलै २०१२–५ ऑगस्ट २०१२

“रहस्य प्रगट करणारा देव” यहोवा

पृष्ठ ७ • गीत क्रमांक: ३७, २०

६-१२ ऑगस्ट २०१२

“ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या” यहोवा प्रकट करतो

पृष्ठ १४ • गीत क्रमांक: ४३, ५४

१३-१९ ऑगस्ट २०१२

यहोवाच्या सेवेला प्राधान्य का दिले पाहिजे?

पृष्ठ २० • गीत क्रमांक: १०, ४५

२०-२६ ऑगस्ट २०१२

“पवित्र आत्म्याने प्रेरित” झालेले

पृष्ठ २५ • गीत क्रमांक: ३७, १

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १, २ पृष्ठे ७-१८

भविष्यात घडणार असलेल्या जागतिक घडामोडींचा अर्थ समजून घेण्यास बायबलमधील कोणत्या भविष्यवाण्या तुम्हाला मदत करू शकतात? या दोन लेखांत दानीएलाच्या पुस्तकातील २ ऱ्‍या अध्यायात वर्णन केलेल्या विशाल पुतळ्याबाबत; तसेच, प्रकटीकरण अध्याय १३ व १७ यांतील श्‍वापद व त्याची मूर्ती यांबाबत चर्चा केली आहे. भविष्याबद्दल बायबलमध्ये जे सांगितले आहे त्याविषयी या लेखांतून तुम्हाला बरीच माहिती मिळेल.

अभ्यास लेख ३ पृष्ठे २०-२४

ख्रिस्ती बाप्तिस्मा घेणारी व्यक्‍ती आपल्या जीवनात देवाच्या कार्यांना प्राधान्य देण्याचे त्याला वचन देते. पुरातन काळात यहोवाच्या काही विश्‍वासू सेवकांनी घेतलेल्या निर्णयांवर मनन केल्यामुळे, आज आपण आपला वेळ, शक्‍ती व साधनांचा कशा प्रकारे उपयोग करत आहोत याचे परीक्षण करण्याचे आपल्याला प्रोत्साहन मिळेल.

अभ्यास लेख ४ पृष्ठे २५-२९

संदेष्टे व बायबलचे लेखक कशा प्रकारे “पवित्र आत्म्याने प्रेरित” झालेले होते आणि बायबल हे देवाचे वचन आहे अशी खातरी आपण का बाळगू शकतो हे या लेखात सांगितलेले आहे. (२ पेत्र १:२१) तसेच, बायबलबद्दल असलेली कदर आपण कशी टिकवून ठेवू शकतो हेदेखील यात स्पष्ट केले आहे.

याच अंकात

३ आमच्या पवित्र सेवेनं आम्हाला शिकवलेलं “रहस्य”

१२ आठ राजांविषयीच्या भविष्यवाण्यांचा उलगडा

१९ वाचकांचे प्रश्‍न

३० सुज्ञ व्हा—“कुशल मार्गदर्शन” मिळवा

३२ दयाळूपणामुळे निवळतो राग

मुखपृष्ठ: जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी, बऱ्‍याच वेगवेगळ्या ठिकाणी साक्षकार्य केले जाते. डॅम्नोएन साडुआक येथील ही तरंगती बाजारपेठही याला अपवाद नाही.

थायलंड

लोकसंख्या

६,६७,२०,०००

प्रचारक

३,४२३

सामान्य पायनियर

८२४

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा