अनुक्रमणिका
१५ मे २०१२
© २०१२ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. All rights reserved.
अभ्यास आवृत्ती
अभ्यास लेख:
२-८ जुलै २०१२
देवाने दिलेल्या विवाहाच्या देणगीची तुम्ही मनापासून कदर करता का?
पृष्ठ ३ • गीत क्रमांक: ३६, २८
९-१५ जुलै २०१२
तणावग्रस्त विवाहाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगा
पृष्ठ ८ • गीत क्रमांक: ३६, ११
१६-२२ जुलै २०१२
“प्रसंग व समय” यांवर नियंत्रण करणाऱ्या यहोवावर भरवसा ठेवा
पृष्ठ १७ • गीत क्रमांक: ४३, २४
२३-२९ जुलै २०१२
तुम्ही यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करत आहात का?
पृष्ठ २३ • गीत क्रमांक: ४५, ११
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे ३-१२
विवाहाविषयी यहोवाचा सल्ला लागू करण्याच्या ठोस कारणांबद्दल या लेखांत सांगितले आहे. या लेखांचे परीक्षण केल्याने देवाने दिलेल्या विवाहाच्या देणगीबद्दल आपली कदर आणखी वाढेल. शिवाय, तणावग्रस्त विवाहाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे का आहे आणि वैवाहिक जीवनात बायबलमधील सल्ला लागू केल्याने कशा प्रकारे विवाह सुखी होऊ शकतो हे या लेखांत सांगितले आहे.
अभ्यास लेख ३ पृष्ठे १७-२१
यहोवा कशा प्रकारे महान कालनियंता आहे हे या लेखात सांगण्यात आले आहे. या लेखाचा अभ्यास केल्याने यहोवावरील आणि बायबलवरील आपला विश्वास आणखी दृढ होईल. सोबतच आपण विश्वासाने आपल्या तारणाची वाट पाहत असताना, वेळेचा सुज्ञपणे वापर करण्याचा आपला निर्धार या लेखामुळे आणखी पक्का होईल.
अभ्यास लेख ४ पृष्ठे २३-२७
आपण जरी देवावर प्रेम करत असलो तरी आपण अपरिपूर्ण आहोत. असे असूनही आपण यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करू इच्छितो. असे करणे कसे शक्य आहे हे या लेखात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. देवाचे अनुकरण करण्यासाठी व त्याला आनंदी करण्यासाठी आपण काय केले पाहिजे यावर हा लेख प्रकाश टाकतो. (इफिस. ५:१) तसेच, आपण सतत त्याचे गौरव कसे करू शकतो हेसुद्धा त्यात सांगितले आहे.
याच अंकात
१३ सुज्ञ वयस्कांचा माझ्यावर चांगला प्रभाव पडला
२८ परूश्यांच्या खमिराविषयी संभाळा
मुखपृष्ठ: फ्रान्सच्या तूलूझ शहरात ट्रक्स पार्क केलेल्या एका ठिकाणी एक पायनियर जोडपे ट्रकचालकांना साक्ष देत आहेत. वेगवेगळ्या युरोपियन देशांहून आलेले १,८०० पेक्षा जास्त ट्रक दररोज या शहरातून जातात
फ्रान्स
लोकसंख्या
६,२७,८७,०००
प्रचारक
१,२०,१७२
मागील पाच वर्षांत पायनियरांच्या संख्येत झालेली वाढ
११९ टक्के