अनुक्रमणिका
१५ मार्च २०१२
© २०१२ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. सर्वाधिकार स्वाधीन.
अभ्यास आवृत्ती
अभ्यास लेख:
३० एप्रिल, २०१२–६ मे, २०१२
लोकांना ‘झोपेतून उठण्यास’ मदत करा
पृष्ठ १० • गीत क्रमांक: ३२, ४४
७-१३ मे, २०१२
पृष्ठ १५ • गीत क्रमांक: ४४, ४७
१४-२० मे, २०१२
पृष्ठ २० • गीत क्रमांक: ५४, ५५
२१-२७ मे, २०१२
“मागील गोष्टींकडे” पाहत राहू नका
पृष्ठ २५ • गीत क्रमांक: २०, १७
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे १०-१९
आज खोट्या धार्मिक शिकवणींनी लोकांना आध्यात्मिक रीत्या झोपी घातले आहे. आपण लोकांना झोपेतून कसे उठवू शकतो आणि असे करणे इतके निकडीचे का आहे याची चर्चा या दोन लेखांत करण्यात आली आहे. तसेच, आपण आपली निकडीची भावना कशी टिकवून ठेवू शकतो, व निकडीच्या भावनेने प्रचार करण्याचा काय अर्थ होतो याचीदेखील चर्चा केली जाईल.
अभ्यास लेख ३ पृष्ठे २०-२४
प्रेषित पेत्राने लिहिले की अभिषिक्त ख्रिश्चनांना “जिवंत आशा” आहे. (१ पेत्र १:३) ही आशा अभिषिक्त जनांच्या बाबतीत कशी खरी ठरते, आणि या आशेचा ‘दुसऱ्या मेंढरांच्या’ आशेशी काय संबंध आहे? (योहा. १०:१६) तुम्ही तुमच्या आशेबद्दल आनंद का मानू शकता व ती आशा पूर्ण होण्याची वाट का पाहू शकता हे समजण्यास हा लेख तुम्हाला मदत करेल.
अभ्यास लेख ४ पृष्ठे २५-२९
येशूने अशी ताकीद दिली: “लोटाच्या बायकोची आठवण करा.” (लूक १७:३२) येशूने ही ताकीद का दिली? आपण कोणत्या तीन क्षेत्रांत ही ताकीद लागू केली पाहिजे हे समजण्यास हा लेख आपल्याला मदत करेल. यांपैकी कोणत्या क्षेत्रात तुम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे ते पाहा.
याच अंकात
३ “तुझ्या उजव्या हातात सुखे सर्वकाळ आहेत”
मुखपृष्ठ: मलावीतील अनेक साक्षीदार मुलांनी आपल्या शाळकरी मित्रांना तरुणांचे प्रश्न या पुस्तकातून मनोरंजक व उपयुक्त माहिती सांगितली आहे
मलावी
लोकसंख्या
१,३०,७७,१६०
प्रचारक
७९,१५७
राज्य सभागृह बांधकाम
१९९८ पासून १,०३१