वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w12 १/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • उपशिर्षक
  • अभ्यास लेख
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
w12 १/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ जानेवारी २०१२

© २०१२ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylva­nia. सर्वाधिकार स्वाधीन.

अभ्यास आवृत्ती

अभ्यास लेख

२७ फेब्रुवारी, २०१२–४ मार्च, २०१२

खरे ख्रिस्ती देवाच्या वचनाचा आदर करतात

पृष्ठ ४ • गीत क्रमांक: ३७, ४५

५-११ मार्च २०१२

जागृत राहण्याविषयी येशूच्या प्रेषितांकडून शिका

पृष्ठ ९ • गीत क्रमांक: ६, ४३

१२-१८ मार्च, २०१२

‘सत्याच्या स्वरूपावरून’ शिका

पृष्ठ १६ • गीत क्रमांक: १६, १३

१९-२५ मार्च, २०१२

यहोवाला जिवेभावे बलिदाने अर्पण करा

पृष्ठ २१ • गीत क्रमांक: १०, २२

२६ मार्च, २०१२–१ एप्रिल, २०१२

सर्व मानवांच्या फायद्यासाठी एक राजकीय याजकगण

पृष्ठ २६ • गीत क्रमांक: २३, २८

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १ पृष्ठे ४-८

इतिहास काळातील सर्व प्रामाणिक ख्रिश्‍चनांनी कशा प्रकारे देवाच्या वचनाच्या मार्गदर्शनानुसार चालण्याचा प्रयत्न केला याची चर्चा या लेखात केली जाईल. या चर्चेत, २०१२ चे वार्षिक वचन अधोरेखित करण्यात आले आहे.

अभ्यास लेख २ पृष्ठे ९-१३

जागृत राहण्याविषयी आपण प्रेषितांकडून व पहिल्या शतकातील इतर ख्रिश्‍चनांकडून कोणते तीन धडे शिकू शकतो याची चर्चा या लेखात करण्यात आली आहे. या लेखाचा अभ्यास केल्याने देवाच्या राज्याची उत्तम साक्ष देण्याचा आपला निर्धार आणखी दृढ होईल.

अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे १६-२५

मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्यानुसार इस्राएल लोकांना निरनिराळ्या प्रसंगी यहोवाला बलिदाने द्यावी लागायची. आज खरे ख्रिस्ती मोशेच्या नियमशास्त्राधीन नसले, तरी आपल्या उपासकांनी आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करावी अशी अपेक्षा यहोवा त्यांच्याकडून करतो. यहोवाबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी नियमशास्त्रातील तत्त्वे खऱ्‍या उपासकांना कशी मदत करू शकतात याचे स्पष्टीकरण या लेखांत दिले जाईल.

अभ्यास लेख ५ पृष्ठे २६-३०

मानवजातीचा देवासोबत समेट होणे अत्यंत गरजेचे आहे. एक राजकीय याजकगण कशा प्रकारे हा समेट घडवून आणेल व आपल्याला कोणता फायदा मिळेल याचे विश्‍लेषण या लेखात करण्यात आले आहे.

याच अंकात

३ होय, ही अभ्यास आवृत्तीच आहे!

१४ ‘मला प्रचार करणं कसं जमेल?’

१५ बायबलचा अभ्यास अधिक आनंददायक व परिणामकारक बनवा

३१ आमच्या संग्रहातून

मुखपृष्ठ: मेक्सिकोतील सॅन क्रिस्टोबल डी लास कॅससमधील एक बाजार. झोत्झील भाषा शिकलेले एक पायनियर जोडपे एका स्थानिक कुटुंबाला साक्ष देत आहे

मेक्सिको

लोकसंख्या

१०,८७,८२,८०४

प्रचारक

७,१०,४५४

भाषांतराचे काम

३० स्थानिक भाषा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा