वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w11 ११/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
w11 ११/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ नोव्हेंबर २०११

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

२६ डिसेंबर, २०११–१ जानेवारी, २०१२

‘आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका’

पृष्ठ ६

गीत क्रमांक: ४९, २३

२-८ जानेवारी, २०१२

जीवन व शांती मिळवण्यासाठी, आत्म्यानुसार चाला

पृष्ठ १०

गीत क्रमांक: ५२, ६

९-१५ जानेवारी, २०१२

या दुष्ट जगात आपण “प्रवासी” आहोत

पृष्ठ १६

गीत क्रमांक: ४०, २६

१६-२२ जानेवारी, २०१२

आध्यात्मिक प्रगती करण्यास पुरुषांना मदत करा

पृष्ठ २४

गीत क्रमांक: ४२, १

२३-२९ जानेवारी, २०१२

जबाबदाऱ्‍या सांभाळण्यासाठी पुढे येण्याचे इतरांना प्रशिक्षण द्या

पृष्ठ २८

गीत क्रमांक: ४५, १०

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १ पृष्ठे ६-१०

प्रार्थना करण्याची जी तरतूद देवाने केली आहे त्याचा तुम्ही पूर्ण लाभ घेत आहात का? जीवनात दुःखद प्रसंगांचा सामना करताना, महत्त्वाचे निर्णय घेताना, किंवा प्रलोभनांचा प्रतिकार करताना प्रार्थना कशा प्रकारे तुम्हाला मदत करू शकते त्याविषयी शिका.

अभ्यास लेख २ पृष्ठे १०-१४

रोममधील ख्रिश्‍चनांनी जीवन व शांती प्राप्त करण्यासाठी कशावर आपले चित्त लावले पाहिजे याविषयी प्रेषित पौलाने त्यांना सल्ला दिला होता. पौलाने दिलेला हा सल्ला तुम्हाला कसा लाभदायक ठरू शकतो त्याविषयी शिका.

अभ्यास लेख ३ पृष्ठे १६-२०

या लेखात दाखवल्याप्रमाणे, प्राचीन काळातील यहोवाचे सेवक “प्रवासी” या नात्याने जीवन जगले. येशूचे सुरुवातीचे अनुयायीदेखील अशाच प्रकारचे जीवन जगले. पण, आज खऱ्‍या ख्रिश्‍चनांविषयी काय म्हणता येईल? या दुष्ट जगात प्रवासी म्हणून जीवन जगणे याचा काय अर्थ होतो त्याविषयी शिका.

अभ्यास लेख ४, ५ पृष्ठे २४-३२

आध्यात्मिक गोष्टींत पुढाकार घेण्यासाठी पुरुषांची नितान्त गरज आहे. येशूने अनेक पुरुषांना, सुवार्तेचा स्वीकार करण्यास आणि नंतर सेवेचे विशेषाधिकार हाताळण्याकरता पात्र ठरण्यास मदत केली. त्याने अवलंबिलेल्या पद्धतींचा अभ्यास करण्याद्वारे, सेवाकार्यात आपल्याला भेटणाऱ्‍या पुरुषांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो व मंडळीतील बाप्तिस्माप्राप्त पुरुषांना यहोवाच्या संघटनेत जबाबदाऱ्‍या हाताळण्याकरता पुढे येण्यास आपण कशा प्रकारे साहाय्य करू शकतो हे या दोन लेखांमध्ये आपण शिकू.

याच अंकात

३ येहू—खऱ्‍या उपासनेचा समर्थक

१५ “मी आत्ता अधू आहे, पण नेहमीसाठीच अशी राहणार नाही!”

२१ वाचकांचे प्रश्‍न

२२ ‘बांधवांच्या मदतीसाठी हातभार लावण्याच्या बहुमानाचा’ तुम्हाला आनंद होतो का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा