अनुक्रमणिका
१५ ऑगस्ट २०११
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
२६ सप्टेंबर, २०११–२ ऑक्टोबर, २०११
पृष्ठ ८
३-९ ऑक्टोबर, २०११
पृष्ठ १२
१०-१६ ऑक्टोबर, २०११
पृष्ठ २३
१७-२३ ऑक्टोबर, २०११
पृष्ठ २७
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे ८-१६
इब्री शास्त्रवचनांत, मशीहाशी संबंधित असंख्य भविष्यवाण्या आहेत. त्यांपैकी काहींचे परीक्षण केल्यास, प्रतिज्ञात मशीहा कोण आहे हे ओळखण्यास तुम्हाला मदत मिळेल. या लेखांतील माहिती, तुम्हाला सेवाकार्यात उपयुक्त ठरेल. या माहितीमुळे यहोवाच्या भविष्यसूचक वचनावरील तुमचा विश्वासदेखील नक्कीच दृढ होईल.
अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे २३-३१
यहोवाच्या साक्षीदारांमध्ये पाहायला मिळणारी एकता अनोखी आहे, आणि आपण ती कधीच गृहीत धरू नये. पहिल्या लेखात, शांती प्रस्थापित करण्यास आपल्याला मदत करतील अशी काही बायबलमधील उदाहरणे देण्यात आली आहेत. तर दुसऱ्या लेखात, आपण एकमेकांसोबत शांतीचे संबंध कसे राखू शकतो हे दाखवण्यात आले आहे.
याच अंकात
३ इंटरनेट—याचा सुज्ञपणे उपयोग करा
६ कौटुंबिक उपासना आणि व्यक्तिगत अभ्यासाकरता काही कल्पना
३२ जगभरात प्रचाराचे व शिकवण्याचे कार्य करणे