वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w11 ५/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
w11 ५/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ मे २०११

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

२७ जून, २०११–३ जुलै, २०११

ख्रिस्ती कुटुंबांनो—‘जागे राहा’

पृष्ठ ७

गीत क्रमांक: ११, २२

४-१० जुलै, २०११

ख्रिस्ती कुटुंबांनो—तयार असा

पृष्ठ ११

गीत क्रमांक: ३२, १८

११-१७ जुलै, २०११

तुमच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍ती कोण आहे?

पृष्ठ १६

गीत क्रमांक: ५१, ४९

१८-२४ जुलै, २०११

‘अहाहा, देवाची बुद्धी किती अगाध आहे!’

पृष्ठ २१

गीत क्रमांक: १, ४३

२५-३१ जुलै, २०११

यहोवावर पूर्ण भरवसा ठेवल्याने आपला आत्मविश्‍वास वाढतो

पृष्ठ २८

गीत क्रमांक: ४६, २३

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १, २ पृष्ठे ७-१५

आपल्या कुटुंबाला आध्यात्मिक रीत्या जागरूक ठेवण्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्याची जबाबदारी काय आहे याची चर्चा पहिल्या लेखात करण्यात आली आहे. संपूर्ण कुटुंबाच्या आध्यात्मिक कल्याणाकरता आपला डोळा निर्दोष ठेवणे, आध्यात्मिक ध्येये गाठणे, आणि नियमितपणे कौटुंबिक उपासना करणे किती आवश्‍यक आहे याची चर्चा दुसऱ्‍या लेखात केली आहे.

अभ्यास लेख ३ पृष्ठे १६-२०

यहोवाच्या सेवकांच्या जीवनात यहोवा सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍ती असली पाहिजे. पहिली स्त्री हव्वा, विश्‍वासू पुरुष ईयोब, आणि देवाचा परिपूर्ण पुत्र येशू ख्रिस्त यांच्या बाबतीत जे घडले त्यावरून आपण काय शिकू शकतो हे या लेखात ठळकपणे दाखवण्यात आले आहे.

अभ्यास लेख ४ पृष्ठे २१-२५

रोमकरांस लिहिलेल्या पत्राच्या ११ व्या अध्यायात, प्रेषित पौल एका लाक्षणिक जैतुनाच्या झाडाविषयी बोलतो. त्या झाडाचे वेगवेगळे भाग कशाला चित्रित करतात? या लेखात, त्या भागांचा काय अर्थ होतो याचे परीक्षण करत असताना आपण यहोवाच्या उद्देशाबद्दल तर शिकूच, शिवाय देवाची बुद्धी किती अगाध आहे हे पाहून आपण विस्मितही होऊ.

अभ्यास लेख ५ पृष्ठे २८-३२

या लेखात तिसऱ्‍या व चौथ्या स्तोत्रांची चर्चा करण्यात आली आहे, ज्यांची रचना दावीद राजाने केली होती. या प्रेरित स्तोत्रांतून दिसून येते की आपण यहोवाला प्रार्थना केली आणि त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवला, तर आपण आत्मविश्‍वासाने कार्य करू शकतो. दाविदाचा पुत्र अबशालोम याने त्याचा विश्‍वासघात केला तेव्हा आणि अशी इतर संकटे दाविदावर आली तेव्हा त्याने नेमके हेच केले.

याच अंकात

३ देवाच्या वचनाच्या अभ्यासातून तुम्हाला खरोखरच आनंद मिळतो का?

६ “एक उत्तम पर्यवेक्षक आणि एक प्रिय मित्र”

२६ परिपूर्ण नेता, ख्रिस्त याचे अनुकरण करणे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा