वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w11 १/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात:
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
w11 १/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ जानेवारी २०११

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

२८ फेब्रुवारी, २०११–६ मार्च, २०११

‘यहोवाच्या नावात आश्रय घ्या’

पृष्ठ ३

गीत क्रमांक: ४९, १४

७-१३ मार्च, २०११

देवाने दिलेल्या विवाहाच्या देणगीचा आदर करा

पृष्ठ १३

गीत क्रमांक: ३६, ४०

१४-२० मार्च, २०११

तुमच्या अविवाहित स्थितीचा पुरेपूर फायदा घ्या

पृष्ठ १७

गीत क्रमांक: २६, ५३

२१-२७ मार्च, २०११

प्रलोभनांचा प्रतिकार करण्यास व निराशेवर मात करण्यास समर्थ केलेले

पृष्ठ २२

गीत क्रमांक: ५४, १७

२८ मार्च, २०११–३ एप्रिल, २०११

कोणत्याही परीक्षेवर मात करण्यासाठी समर्थ केलेले

पृष्ठ २६

गीत क्रमांक: ४९, १७

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १ पृष्ठे ३-७

या शेवटल्या दिवसांत आपण कोठे आश्रय मिळवू शकतो? आपण यहोवाच्या नावात आश्रय घेऊ शकतो असे बायबल सांगते. आपण आज कशा प्रकारे संरक्षण मिळवू शकतो आणि भविष्यात ‘परमेश्‍वराच्या मोठ्या दिवसाचा’ संपूर्ण मानवजातीला तडाखा बसेल तेव्हाही आपण कशा प्रकारे संरक्षण मिळवू शकतो याची चर्चा या लेखात केली जाईल. हा लेख २०११ च्या वार्षिक वचनावर प्रकाश टाकतो.

अभ्यास लेख २, ३ पृष्ठे १३-२१

विवाहित स्थिती आणि अविवाहित स्थिती या दोन्ही देवाकडून मिळालेल्या देणग्या असून त्यांचे आपापले फायदे आहेत. आपण विवाहित असू अथवा अविवाहित, या देणग्यांची कदर का केली पाहिजे व त्यांबद्दल आपण कशा प्रकारे कदर व्यक्‍त करू शकतो याची चर्चा या लेखांत केली जाईल.

अभ्यास लेख ४, ५ पृष्ठे २२-३०

यहोवाप्रती आपण केलेले समर्पण पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्याच्या मदतीची गरज आहे. पवित्र आत्मा आपल्याला प्रलोभनाचा सामना करण्यासाठी, निराशेला तोंड देण्यासाठी, छळात टिकून राहण्यासाठी, साथीदारांच्या नकारात्मक दबावाचा प्रतिकार करण्यासाठी, आणि संकटांना धीराने तोंड देण्यासाठी कशा प्रकारे मदत करू शकतो याची चर्चा या लेखांत केली जाईल.

याच अंकात:

७ खोऱ्‍यातील देवाचे नाव पाहा

९ परीक्षांमध्येसुद्धा यहोवाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आभारी

३१ यहोवाने तुमच्यासाठी जे काही केले आहे त्यावर मनन करा

© Stähli Rolf A/age fotostock

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा