वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w10 १२/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात:
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
w10 १२/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

डिसेंबर १५, २०१०

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

जानेवारी ३१, २०११–फेब्रुवारी ६, २०११

खऱ्‍या उपासनेसाठी आवेशी असा

पृष्ठ ७

गीत क्रमांक: १०, १७

फेब्रुवारी ७-१३, २०११

“आताच समय अनुकूल आहे”

पृष्ठ ११

गीत क्रमांक: ४४, २८

फेब्रुवारी १४-२०, २०११

देवाच्या आत्म्याने मार्गदर्शित असलेल्या राजाद्वारे आशीर्वाद मिळवा!

पृष्ठ १६

गीत क्रमांक: ३०, ५

फेब्रुवारी २१-२७, २०११

यहोवाचे स्तवन करू या!

पृष्ठ २०

गीत क्रमांक: २६, ४३

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १, २ पृष्ठे ७-१५

या लेखांतून आपण हे शिकू शकतो, की येशूने कशा प्रकारे खरा आवेश दाखवला व असे करण्याद्वारे त्याने कशा प्रकारे आपल्याकरता एक आदर्श मांडला. पण, सध्याच्या काळात सेवाकार्यात आवेशी असणे आपल्यासाठी विशेष महत्त्वाचे का आहे? कोणत्या अर्थी खासकरून हा समय अनुकूल आहे?

अभ्यास लेख ३ पृष्ठे १६-२०

आपण सध्या अशा एका काळात जगत आहोत जेव्हा मानवी शासन कोलमडत आहे. मानवजातीवर राज्य करण्यासाठी यहोवाने येशू ख्रिस्ताची निवड का केली आणि ख्रिस्ताला अधीनता दाखवल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे अनंत आशीर्वाद लाभतील हे समजण्यास हा लेख आपल्याला मदत करेल.

अभ्यास लेख ४ पृष्ठे २०-२४

आपल्या उपासनेत संगीताला विशेष महत्त्व असणे हे बायबल आधारित व उचित आहे असे का म्हणता येईल? या प्रश्‍नाचे उत्तर हा लेख देईल व आपण प्रत्येक जण आपल्या उपासनेत संगीताला अधिक महत्त्व कसे देऊ शकतो हे पाहण्यासही हा लेख आपली मदत करेल.

याच अंकात:

तुमचे मूल काय उत्तर देईल? ३

तुम्हाला आठवते का? ६

“नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात कोणी घालीत नाही,” असे येशूने का म्हटले? ६

देवाची सेवा करायला वयाचे बंधन नसते २५

बायबलमधील सत्यात किती सामर्थ्य असतं ते मी पाहिलं आहे २६

वाचकांचे प्रश्‍न ३०

टेहळणी बुरूज २०१० विषय सूची ३२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा