वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w10 ९/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात:
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
w10 ९/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

सप्टेंबर १५, २०१०

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

ऑक्टोबर २५-३१, २०१०

यहोवाचे आशीर्वाद मिळवण्यास झटा

पृष्ठ ७

गीत क्रमांक: १, ३८

नोव्हेंबर १-७, २०१०

एकता—खऱ्‍या उपासनेची ओळख

पृष्ठ १२

गीत क्रमांक: २०, ५३

नोव्हेंबर ८-१४, २०१०

खऱ्‍या ख्रिश्‍चनांमधील ऐक्यामुळे देवाचा गौरव होतो

पृष्ठ १६

गीत क्रमांक: ३१, ३४

नोव्हेंबर १५-२१, २०१०

“तुमचा पुढारी एकच आहे, तो ख्रिस्त आहे”

पृष्ठ २१

गीत क्रमांक: ४२, २५

नोव्हेंबर २२-२८, २०१०

आज आपला सक्रिय पुढारी

पृष्ठ २५

गीत क्रमांक: ६, ४४

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १ पृष्ठे ७-११

देवाच्या नीतिमान स्तरांचे पालन करण्यासाठी त्याच्या सेवकांना त्याच्या आशीर्वादाची गरज आहे. यासाठी कोणते प्रयत्न करणे गरजेचे आहे? आपल्यासमोर येणाऱ्‍या कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्यासाठी यहोवाचा पवित्र आत्मा आपल्याला कसा मदत करू शकतो?

अभ्यास लेख २, ३ पृष्ठे १२-२०

आपल्या बांधवांसोबत ऐक्याने राहणे किती चांगले व मनोरम आहे हे समजण्यास हे लेख आपल्याला मदत करतील. सर्व राष्ट्रांतील लोकांमध्ये केवळ यहोवाच ऐक्य निर्माण करू शकतो हे आपण पाहणार आहोत. तसेच आपल्यातील प्रत्येक जण मंडळीतील ऐक्य वाढीस लावून देवाचा गौरव कसा करू शकतो हेदेखील आपण पाहणार आहोत.

अभ्यास लेख ४, ५ पृष्ठे २१-२९

आपला सक्रिय पुढारी या नात्याने ख्रिस्ताची अर्थात आपल्या स्वर्गीय राजाची भूमिका अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यास हे दोन लेख आपल्याला मदत करतील. आज ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील शिष्यांच्या प्रत्येक मंडळीत काय चालले आहे याकडे त्याचे बारीक लक्ष आहे.

याच अंकात:

विलक्षण वाढीच्या काळात सेवा करणे ३

बल्गेरिया देशातील खास मोहीम यशस्वी ठरते ३०

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा