अनुक्रमणिका
जुलै १५, २०१०
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
ऑगस्ट ३०, २०१०–सप्टेंबर ५, २०१०
पृष्ठ ३
गीत क्रमांक: ४९, ४०
सप्टेंबर ६-१२, २०१०
“तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?”
पृष्ठ ७
गीत क्रमांक: ५२, २९
सप्टेंबर १३-१९, २०१०
आध्यात्मिक कापणीच्या महान कार्यात स्वतःला झोकून द्या
पृष्ठ १६
गीत क्रमांक: ४५, २८
सप्टेंबर २०-२६, २०१०
‘आत्मा देवाच्या गहन गोष्टींचा शोध घेतो’
पृष्ठ २०
गीत क्रमांक: ३८, २०
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे ३-११
प्रेषित पेत्राने आपल्या दुसऱ्या पत्रात, शेवटल्या काळात राहत असलेल्या ख्रिश्चनांबद्दल मनस्वी काळजी व्यक्त केली. हे दोन लेख आपल्याला यहोवाचा दिवस नेहमी डोळ्यांपुढे ठेवण्यास मदत करतील. यहोवाच्या महान दिवसाकरता तयार असण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याविषयी आपण चर्चा करू.
अभ्यास लेख ३ पृष्ठे १६-२०
आपण एका महान आध्यात्मिक कापणीच्या काळात राहत आहोत. प्रचार कार्यात पुरेपूर सहभाग घेण्यासाठी आपल्याठायी कोणते गुण असणे गरजेचे आहे? प्रतिकूल परिस्थितीतही आपण होता होईल तितके कार्य कसे करू शकतो? या लेखात वरील प्रश्नांवर चर्चा केली जाईल.
अभ्यास लेख ४ पृष्ठे २०-२४
देवाचे वचन समजून घेण्यास आपली मदत करण्यात त्याचा आत्मा जी भूमिका निभावतो, त्यापासून जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी आपण वैयक्तिक रीत्या काय करू शकतो हे आपण या लेखात पाहणार आहोत.
याच अंकात:
‘भिऊ नको. मी तुला साहाय्य करीन’ १२
तुमच्या मुलांना वाचनाची व अभ्यासाची गोडी लावा २५
‘आपल्या शिक्षणाकडे लक्ष ठेवा’ २९
जागरूक असल्यामुळे चांगले परिणाम पदरी पडतात ३२