वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w10 ६/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात:
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
w10 ६/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

जून १५, २०१०

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

जुलै २६, २०१०–ऑगस्ट १, २०१०

देवाच्या लोकांमध्ये सुरक्षितता अनुभवा

पृष्ठ ६

गीत क्रमांक: १६, ३१

ऑगस्ट २-८, २०१०

मंडळीला बळकट करत राहा

पृष्ठ १०

गीत क्रमांक: ५०, ५३

ऑगस्ट ९-१५, २०१०

रागावर नियंत्रण ठेवण्याद्वारे ‘वाइटाला जिंका’

पृष्ठ १५

गीत क्रमांक: ५२, ३९

ऑगस्ट १६-२२, २०१०

कृपायुक्‍त बोलण्यामुळे नाती बहरतात

पृष्ठ २०

गीत क्रमांक: १९, ३५

ऑगस्ट २३-२९, २०१०

आध्यात्मिक गोष्टींमधून आनंद मिळवा

पृष्ठ २५

गीत क्रमांक: २२, ४८

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १, २ पृष्ठे ६-१४

ख्रिस्ती मंडळीचा भाग असल्यामुळे आपल्याला किती आशीर्वाद लाभतात याबद्दलची आपली गुणग्राहकता या लेखांचा अभ्यास केल्यावर आणखी वाढेल. तसेच, मंडळीतील बंधुभगिनींना उत्तेजन देण्यासाठी, त्यांना साहाय्य करण्यासाठी आपण वैयक्‍तिक रीत्या काय करू शकतो हे देखील या लेखांत आपण पाहणार आहोत.

अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे १५-२४

आपल्या स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये उणिवा असतानासुद्धा एकमेकांसोबत शांतीचे संबंध जोपासण्यास बायबलची तत्त्वे कशा प्रकारे आपली मदत करू शकतात हे या दोन लेखांतून आपण शिकणार आहोत. कृपायुक्‍त बोलण्याने नाती कशी बहरतात हे या लेखांतून आपल्याला शिकायला मिळेल.

अभ्यास लेख ५ पृष्ठे २५-२९

शारीरिक दृष्टीने सुखावह असणाऱ्‍या गोष्टींमधूनच आनंद मिळू शकतो असा जगातील लोकांचा चुकीचा दृष्टिकोन आहे. देवाच्या लोकांना मात्र आध्यात्मिक गोष्टींमधून आनंद मिळतो. जीवनात खरे, कायमस्वरूपी सुखसमाधान कसे मिळवता येईल हे या लेखात सांगण्यात आले आहे.

याच अंकात:

प्रेमामध्ये एकजूट—वार्षिक सभेचा अहवाल ३

विवाहसोबती विश्‍वासघात करतो तेव्हा . . . २९

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा