वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w10 ५/१५ पृ. १
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात:
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
w10 ५/१५ पृ. १

अनुक्रमणिका

मे १५, २०१०

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

जून २८, २०१०–जुलै ४, २०१०

पुरुषांनो, तुम्ही ख्रिस्ताच्या मस्तकपदाच्या अधीन राहता का?

पृष्ठ ८

गीत क्रमांक: ५, ४२

जुलै ५-११, २०१०

स्त्रियांनी मस्तकपदाच्या अधीन का राहिले पाहिजे?

पृष्ठ १२

गीत क्रमांक: ३, ६

जुलै १२-१८, २०१०

बांधवांनो—आत्म्यासाठी पेरा आणि मंडळीतील जबाबदाऱ्‍या हाताळण्यास पुढे या!

पृष्ठ २४

गीत क्रमांक: ४५, ११

जुलै १९-२५, २०१०

यहोवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न करू नका

पृष्ठ २८

गीत क्रमांक: ३८, २६

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १, २ पृष्ठे ८-१७

पुरुषांनी आपल्या मस्तकाच्या म्हणजे ख्रिस्ताच्या अधीन राहणे आणि इतरांशी व्यवहार करताना त्याचे अनुकरण करणे किती महत्त्वाचे आहे हे पहिल्या लेखात सांगितले आहे. “स्त्रीचे मस्तक पुरुष आहे,” या विधानाकडे ख्रिस्ती स्त्रियांनी कोणत्या दृष्टिकोनाने पाहिले पाहिजे हे दुसऱ्‍या लेखात सांगण्यात आले आहे.

अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे २४-३२

आज बहुतेक जण इतरांकरता त्याग करण्यास तयार नसतात. इतरांसाठी त्याग करण्यासंबंधी आणि मंडळीत सेवा सेवक किंवा वडील या नात्याने जबाबदाऱ्‍या सांभाळण्यासाठी पुढे येण्यासंबंधी आपल्या दृष्टिकोनाचे परीक्षण करण्यास बाप्तिस्माप्राप्त बांधवांना मदत करण्याच्या हेतूने खासकरून पहिला लेख तयार करण्यात आला आहे. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न करण्याचे आपण कसे टाळू शकतो हे दुसऱ्‍या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे.

याच अंकात:

सुरुवातीचा ख्रिस्ती धर्म आणि रोमन देवदेवता ३

वडीलधाऱ्‍यांना मान का द्यावा? ६

आजारी कुटुंबीयाची काळजी घेत असताना आध्यात्मिक रीत्या सुदृढ राहा १७

हारान—एक गजबजलेले प्राचीन शहर २०

वाचकांचे प्रश्‍न २१

आपली समजशक्‍ती प्रशिक्षित करत राहा २२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा