वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w10 ४/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात:
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
w10 ४/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

एप्रिल १५, २०१०

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

मे ३१, २०१०–जून ६, २०१०

मुलांनो—यहोवाची सेवा करण्याची आपली इच्छा आणखी दृढ करा

पृष्ठ ३

गीत क्रमांक: ११, ४१

जून ७-१३, २०१०

यहोवाचा उद्देश साध्य करण्यात पवित्र आत्म्याची भूमिका

पृष्ठ ७

गीत क्रमांक: ४३, १९

जून १४-२०, २०१०

निरर्थक गोष्टींपासून आपली दृष्टी वळवा!

पृष्ठ २०

गीत क्रमांक: २९, ५२

जून २१-२७, २०१०

तुम्ही पूर्ण मनाने ख्रिस्ताचे अनुसरण करत आहात का?

पृष्ठ २४

गीत क्रमांक: ५४, १७

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १ पृष्ठे ३-७

यहोवा मुलांना त्याचे ऐकण्यास, त्याच्यापासून शिकण्यास आणि त्याच्या मार्गदर्शनाचे पालन करण्यास आमंत्रित करतो. यहोवाची मनापासून उपासना करण्यास बायबल वाचन, प्रार्थना, आणि चांगले आचरण कशा प्रकारे मुलांना साहाय्यक ठरू शकते याची चर्चा या लेखात करण्यात आली आहे.

अभ्यास लेख २ पृष्ठे ७-११

कोणतीही गोष्ट यहोवाला त्याचा उद्देश पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही हे आपल्याला माहीत आहे. देवाचा हा उद्देश पूर्ण करण्यात पवित्र आत्म्याच्या भूतकाळातील, वर्तमानकाळातील व भविष्यातील भूमिकेबद्दल या लेखात परीक्षण करण्यात आले आहे.

अभ्यास लेख ३ पृष्ठे २०-२४

सैतानाच्या जगाचा अंत समीप येत आहे तसतसा आपल्यावर सतत अशा दृश्‍यांचा मारा होत आहे ज्यांमुळे देवासोबतचा आपला नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो. ही कोणती दृश्‍ये आहेत, सैतान त्यांचा उपयोग का करतो आणि त्यांपासून आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो याची चर्चा आपण या लेखात करणार आहोत.

अभ्यास लेख ४ पृष्ठे २४-२८

देवाच्या सेवेतील आपला आवेश टिकवून ठेवण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? सतत ख्रिस्ताचे अनुसरण करत राहण्यासाठी आपण कोणत्या मानवी प्रवृत्तीपासून स्वतःचे संरक्षण केले पाहिजे? या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची चर्चा या लेखात करण्यात आली आहे.

याच अंकात:

तुम्हाला आठवते का? १२

तुम्हालाही यहोवाने प्रश्‍न विचारावेत असे तुम्हाला वाटते का? १३

परीक्षांमुळे यहोवावरील आमचा भरवसा आणखी वाढला १६

तुम्ही “सुखरूप” असावे हीच यहोवाची इच्छा २९

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा