वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w10 ४/१ पृ. ३२
  • खरी शांती व सुरक्षितता —केव्हा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खरी शांती व सुरक्षितता —केव्हा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
w10 ४/१ पृ. ३२

खास जाहीर भाषण

खरी शांती व सुरक्षितता —केव्हा?

हजारो वर्षांपासून मानवाने शांती व सुरक्षितता मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. पण खरी शांती मानवजातीला अद्यापही मिळालेली नाही. का नाही? खरी शांती मिळवणे इतके कठीण का आहे त्याची दोन मुख्य कारणे बायबलमध्ये दिली आहेत. तसेच, बायबलमध्ये आपल्या मनाला दिलासा देणारे आश्‍वासनही देण्यात आले आहे: मानवजातीसाठी खरी व कायमस्वरूपी टिकणारी शांती व सुरक्षितता संपूर्ण जगभर आणण्याचे देवाने वचन दिले आहे.

देवाने दिलेले हे वचन वास्तवात केव्हा व कसे उतरेल? या आशीर्वादांचा लाभ घेण्याकरता तुम्हाला काय करावे लागेल? या प्रश्‍नांची उत्तरे, “खरी शांती व सुरक्षितता—केव्हा?” असे शीर्षक असलेल्या जाहीर भाषणात दिली जातील. बायबलवर आधारित असलेले हे भाषण संपूर्ण जगभर २३० देशांत दिले जाईल. बहुतेक ठिकाणी ते रविवार, एप्रिल १८, २०१० रोजी यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानीय राज्य सभागृहात दिले जाईल. तुमच्या भागात राहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांना, तुम्हाला या भाषणाची वेळ व राज्य सभागृहाचा पत्ता सांगायला आवडेल. या भाषणाला येण्याचे तुम्हा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण आहे! (w१०-E ०४/०१)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा