अनुक्रमणिका
मार्च १५, २०१०
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
मे ३-९, २०१०
कोणाच्या व कशाच्या नावाने बाप्तिस्मा?
पृष्ठ १०
गीत क्रमांक: १ (१३), १६ (१४३)
मे १०-१६, २०१०
आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याद्वारे आपल्या समर्पणाचे वचन पूर्ण करा
पृष्ठ १४
गीत क्रमांक: ६ (४५), ९ (३७)
मे १७-२३, २०१०
‘नीतिमान सूर्यासारखे प्रकाशतील’
पृष्ठ १९
गीत क्रमांक: ८ (५३), ११ (८५)
मे २४-३०, २०१०
पृष्ठ २४
गीत क्रमांक: १७ (१८७), २२ (१३०)
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे १०-१८
हे दोन लेख आपल्याला “पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने” बाप्तिस्मा घेण्याचा काय अर्थ होतो हे समजून घेण्यास मदत करतील. (मत्त. २८:१९) तुम्हाला आपल्या समर्पणानुसार कसे जगता येईल याविषयी काही उपयुक्त सूचना या लेखांत सापडतील.
अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे १९-२८
येशूने दिलेल्या गहू व निदणाच्या दृष्टान्तात त्याने ‘राज्याच्या पुत्रांच्या’ संबंधात भविष्यातील काही घटनांवर प्रकाश टाकला. या दृष्टान्तातील गहू व निदण कशास सूचित करते? आपल्या काळात या दृष्टान्ताची कशा प्रकारे पूर्णता होत आहे? हा दृष्टान्त फक्त अभिषिक्त जनांबद्दलच आहे का?
याच अंकात:
जीवनातील बदलांना सामोरे जाताना देवाच्या अनुग्रहात टिकून राहणे ३
या कठीण काळात “मनाची शुद्धता” टिकवून ठेवा ३०
[२ पानांवरील चित्राचे श्रेय]
By permission of the Israel Museum, Jerusalem