अनुक्रमणिका
फेब्रुवारी १५, २०१०
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
एप्रिल ५-११, २०१०
पृष्ठ ५
गीत क्रमांक: ४ (४३), १८ (१६२)
एप्रिल १२-१८, २०१०
‘आत्म्याच्या तरवारीचा’ कुशलतेने वापर करा
पृष्ठ १०
गीत क्रमांक: २५ (२०४), ५ (४६)
एप्रिल १९-२५, २०१०
‘आत्मा व वधू “ये” असे म्हणत राहतात’
पृष्ठ १४
गीत क्रमांक: १६ (१४३), २९ (२२२)
एप्रिल २६, २०१०–मे २, २०१०
जीवनाच्या सर्वोत्तम मार्गावर तुमचे स्वागत!
पृष्ठ २४
गीत क्रमांक: २३ (२००), २१ (१९१)
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १-३ पृष्ठे ५-१८
आपल्या सेवाकार्यात पवित्र आत्मा कोणती भूमिका निभावतो याची चर्चा या लेखांमध्ये करण्यात आली आहे. देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारल्यामुळे आपण कशा प्रकारे धैर्याने बोलू शकतो, कुशलतेने शिकवू शकतो आणि प्रचार कार्यात सातत्याने सहभाग घेऊ शकतो हे या लेखांत सांगण्यात आले आहे.
अभ्यास लेख ४ पृष्ठे २४-२८
यहोवाच्या इच्छेप्रमाणे करणे आणि येशूपासून शिकणे हाच जीवनाचा सर्वोत्तम मार्ग आहे. देवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेणाऱ्यांना कोणते खास आशीर्वाद लाभतात याविषयी या लेखात सांगण्यात आले आहे. तसेच, सत्यात टिकून राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे देखील यात सांगितले आहे.
याच अंकात:
तुम्ही यहोवाला आपला पिता मानता का? ३
सैतानाच्या नकारार्थी विचारसरणीचा प्रतिकार करा १९
“मुलांचा आध्यात्मिक विकासाचा हक्क” २९
निर्माणकर्त्याचे स्मरण करण्यास युवकांना मदत करणारे उपयुक्त साधन ३०