वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w10 १/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात:
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
w10 १/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

जानेवारी १५, २०१०

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

मार्च १-७, २०१०

तुम्ही यहोवाला समर्पण का केले पाहिजे?

पृष्ठ ३

गीत क्रमांक: १७ (१८७), ७ (५१)

मार्च ८-१४, २०१०

यहोवाच्या कृपेमुळेच आपण त्याचे होऊ शकतो

पृष्ठ ७

गीत क्रमांक: २३ (२००), ४ (४३)

मार्च १५-२१, २०१०

ख्रिस्ताचा खरा अनुयायी असल्याचे दाखवा

पृष्ठ १२

गीत क्रमांक: ५ (४६), ६ (४५)

मार्च २२-२८, २०१०

सैतानाचे शासन यशस्वी ठरणारच नाही

पृष्ठ २४

गीत क्रमांक: २१ (१९१), ३ (३२)

मार्च २९, २०१०–एप्रिल ४, २०१०

यहोवाचीच शासनपद्धती सर्वोत्तम!

पृष्ठ २८

गीत क्रमांक: ५ (४६), ८ (५३)

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १, २ पृष्ठे ३-११

आपले जीवन यहोवाला समर्पित करण्याचा काय अर्थ होतो आणि हे पाऊल उचलणे का आवश्‍यक आहे हे या लेखांत सांगण्यात आले आहे. तसेच, यहोवा आपल्याकडून ज्या अपेक्षा करतो त्या पूर्ण करणे अशक्य नाही असे आपण खातरीने का म्हणू शकतो हे देखील आपण पाहणार आहोत. शिवाय, जे यहोवाला समर्पण करून त्याचे लोक होतात त्यांना कोणकोणते आशीर्वाद मिळतील हेही आपण शिकू.

अभ्यास लेख ३ पृष्ठे १२-१६

आपल्यापैकी प्रत्येकाने कोणत्या पाच महत्त्वाच्या गोष्टींमध्ये ख्रिस्ताचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे. असे केल्याने, आपल्याला ख्रिस्ताचे खरे अनुयायी असल्याचे दाखवून देता येईल आणि मेंढरांसमान लोकांना खरी ख्रिस्ती मंडळी ओळखण्यास मदत करणे शक्य होईल.

अभ्यास लेख ४, ५ पृष्ठे २४-३२

देवापासून स्वतंत्र होऊन मानवांनी शासन केल्यामुळे अनर्थ ओढवला आहे असे का म्हणता येईल आणि यहोवाचीच शासनपद्धती सर्वोत्तम आहे हे कशा प्रकारे सिद्ध झाले आहे याबद्दल चौथ्या लेखात चर्चा करण्यात आली आहे. यहोवाच्या शासनपद्धतीचा आपण स्वीकार केला आहे हे आपण कशा प्रकारे दाखवू शकतो याबद्दल पाचव्या लेखात सांगण्यात आले आहे.

याच अंकात:

आव्हानांना तोंड देण्यास तुमच्या मुलांना साहाय्य करा १६

दररोज देवाचा गौरव करा २१

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा