वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w09 १२/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात:
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
w09 १२/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

डिसेंबर १५, २००९

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

फेब्रुवारी १-७, २०१०

तुमची प्रगती सर्वांना दिसून येऊ द्या

पृष्ठ ११

गीत क्रमांक: ६ (४५), १६ (१४३)

फेब्रुवारी ८-१४, २०१०

कठीण परिस्थितीतही आनंद टिकवून ठेवा

पृष्ठ १५

गीत क्रमांक: ९ (३७), ११ (८५)

फेब्रुवारी १५-२१, २०१०

मशीहा! देवाने पाठवलेला तारणकर्ता

पृष्ठ २०

गीत क्रमांक: २ (१५), १७ (१८७)

फेब्रुवारी २२-२८, २०१०

कायम टिकून राहणारे प्रेम विकसित करा

पृष्ठ २४

गीत क्रमांक: २२ (१३०), ७ (५१)

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १, २ पृष्ठे ११-१९

सर्वच ख्रिस्ती आध्यात्मिक प्रगती करत असल्याचे दाखवू शकतात, मग ते पुरुष असोत, स्त्रिया असोत किंवा लहान मुले असोत. हे कसे करता येईल, याविषयी या दोन लेखांत चर्चा करण्यात आली आहे. तसेच, कठीण परिस्थितीला तोंड देतानाही आपल्याला कसे आनंदी राहता येईल हे देखील सांगण्यात आले आहे.

अभ्यास लेख ३ पृष्ठे २०-२४

येशू हाच प्रतिज्ञात मशीहा असल्याचा पुरावा बायबलमध्ये सापडतो. आपल्या नावावर लावण्यात आलेला कलंक मिटवून टाकण्यासाठी व केवळ आपल्यालाच या विश्‍वावर आधिपत्य करण्याचा अधिकार आहे हे सिद्ध करण्यासाठी तसेच मानवजातीला पाप व मृत्यूच्या विळख्यातून सोडवण्यासाठी यहोवाने आपल्या पुत्राला पृथ्वीवर पाठवले. इतरांना साक्ष देताना आपण या सत्यांवर भर दिला पाहिजे.

अभ्यास लेख ४ पृष्ठे २४-२८

आपण यहोवाबद्दल व येशूबद्दल प्रेम कसे विकसित करू शकतो? प्रेम कोणत्या अर्थाने सर्व काही सहन करते? प्रेम कधीही संपत नाही याचा काय अर्थ होतो? २०१० सालाच्या वार्षिक वचनावर आधारित या लेखात वरील प्रश्‍नांचे उत्तर मिळेल.

याच अंकात:

तुम्हाला आठवते का?

पृष्ठ ३

मासेदोनियात येऊन साहाय्य करण्याचे आवाहन तुम्ही स्वीकारू शकाल का?

पृष्ठ ४

देवाच्या सेवेत व्यस्त असूनही आनंदी राहणे

पृष्ठ ८

तांबड्या मातीच्या बेटावर बायबल पोचते

पृष्ठ २९

टेहळणी बुरूज २००९ विषय सूची

पृष्ठ ३२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा