वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w09 ११/१५ पृ. २९
  • मोठ्या मनाची चिमुकली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मोठ्या मनाची चिमुकली
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • ‘बाळकांच्या मुखातून’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • बंदिवासात असतानाही ती धाडसाने बोलली
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • तुम्ही आपल्या द्रव्याने यहोवाचा सन्मान करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • एक तरुणी माझ्या प्रेमात पडते तेव्हा माझी प्रतिक्रिया कशी असावी?
    सावध राहा!—२००५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
w09 ११/१५ पृ. २९

मोठ्या मनाची चिमुकली

अलीकडेच घडलेली एक गोष्ट. ब्राझीलमध्ये राहणाऱ्‍या एका नऊ वर्षांच्या लहान मुलीने जमवून ठेवलेल्या आपल्या पैशांचे दोन भाग केले. १८ डॉलर आणि २५ डॉलर. यांपैकी १८ डॉलर तिने आपल्या मंडळीच्या खर्चासाठी राज्य सभागृहाच्या दानपेटीत टाकले. आणि उरलेले २५ डॉलर तिने यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयाला पाठवले. त्यासोबत शाखा कार्यालयाला पाठवलेल्या छोट्याशा पत्रात तिने म्हटले: “जगभरात चाललेल्या कार्यासाठी मी हे अनुदान पाठवत आहे. सुवार्तेचा प्रचार करणाऱ्‍या जगभरातील अनेक बंधुभगिनींना मदत करण्याची माझी इच्छा आहे. यहोवावर माझं खूप खूप प्रेम आहे त्यामुळे मी हे अनुदान देत आहे.”

राज्य प्रचार कार्यात वैयक्‍तिक रीत्या सहभाग घेणे किती महत्त्वपूर्ण आहे हे या लहान मुलीच्या आईवडिलांनी तिला शिकवले. तसेच, आपल्या ‘द्रव्याने परमेश्‍वराचा सन्मान’ करण्याचे महत्त्वही त्यांनी तिच्या बाल मनावर ठसवले. (नीति. ३:९) या चिमुकलीप्रमाणेच, आपणही राज्याशी संबंधित असलेल्या सर्व कार्यांत उत्साहाने सहभाग घेऊ या. मग, ते कार्य आपल्या मंडळीचे असो अथवा जगभरात चालणारे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा