अनुक्रमणिका
ऑक्टोबर १५, २००९
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
नोव्हेंबर ३०-डिसेंबर ६, २००९
पृष्ठ ३
गीत क्रमांक: २१ (१९१), २७ (२२१)
डिसेंबर ७-१३, २००९
‘सर्व माणसांबरोबर शांतीने राहा’
पृष्ठ ७
गीत क्रमांक: १३ (१२४), ६ (४५)
डिसेंबर १४-२०, २००९
पृष्ठ १३
गीत क्रमांक: २८ (२२४), ९ (३७)
डिसेंबर २१-२७, २००९
प्रेमरहित जगात मैत्री टिकवून ठेवणे
पृष्ठ १७
गीत क्रमांक: २३ (२००), १५ (१२७)
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे ३-११
या लेखांमध्ये रोमकरांस पत्रातील १२ व्या अध्यायाच्या सर्व वचनांचे विषयवार परीक्षण करण्यात आले आहे. ‘आत्म्यात आवेशी असण्याचा’ व देवाला आपली शरीरे जिवंत बलिदान म्हणून अर्पण करण्याचा काय अर्थ होतो याची आपण चर्चा करू. याशिवाय, कुटुंबात व मंडळीत आपण शांती प्रस्थापित करणारे कसे होऊ शकतो; तसेच, आपण बऱ्याने वाइटाला कसे जिंकू शकतो हे देखील आपण शिकू.
अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे १३-२१
खरे मित्र असण्याचा अर्थ काय होतो? या बाबतीत येशूने एक उत्तम उदाहरण कसे मांडले आणि पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी कशा प्रकारे त्याच्या उदाहरणाचे अनुकरण केले हे या लेखात आपल्याला शिकायला मिळेल. तसेच, आपल्यावर सकारात्मक प्रभाव पाडणारे चांगले मित्र जोडणे आज का महत्त्वाचे आहे व आपण ते कसे करू शकतो हेसुद्धा या लेखांमधून आपल्याला शिकायला मिळेल.
याच अंकात:
पृष्ठ १२
माझ्या जीवनाला आकार देणारी तीन अधिवेशने
पृष्ठ २२
तुम्ही “मुळावलेले व पाया घातलेले” आहात का?
पृष्ठ २६
कौटुंबिक उपासना—बचावाकरता अत्यंत महत्त्वपूर्ण!
पृष्ठ २९
तुम्ही बायबल अभ्यासासाठी खास वेळ ठरवून घेतली आहे का?
पृष्ठ ३२