वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w09 ८/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात:
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
w09 ८/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

ऑगस्ट १५, २००९

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

सप्टेंबर २८-ऑक्टोबर ४, २००९

पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन —देवाकडून मिळालेली आशा

पृष्ठ ३

गीत क्रमांक: ९ (३७), २९ (२२२)

ऑक्टोबर ५-११, २००९

पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन —एक ख्रिस्ती आशा?

पृष्ठ ७

गीत क्रमांक: १७ (१८७), २ (१५)

ऑक्टोबर १२-१८, २००९

पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन —पुन्हा प्रकाशात आलेली आशा

पृष्ठ १२

गीत क्रमांक: २९ (२२२), ६ (४५)

ऑक्टोबर १९-२५, २००९

“आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा”

पृष्ठ १८

गीत क्रमांक: २३ (२००), ११ (८५)

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १-३ पृष्ठे ३-१६

पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा शास्त्रवचनांवर आधारित आहे असा विश्‍वास बाळगण्याची अनेक कारणे या लेखांत दिली आहेत. खरे ख्रिश्‍चन आणि ख्रिस्ती धर्मजगत यांच्यातील फरक दाखवणाऱ्‍या या आशेवरचा तुमचा विश्‍वास नक्कीच या लेखांमुळे आणखी दृढ होईल. आणि या विश्‍वासामुळे जीवनात आनंदी दृष्टिकोन बाळगण्यास व या आशेबद्दल धैर्याने इतरांना सांगण्यास तुम्हाला मदत मिळेल.

अभ्यास लेख ४ पृष्ठे १८-२२

या लेखात अशा तीन मार्गांबद्दल चर्चा करण्यात आली आहे ज्यांद्वारे आपण स्वतःला देवाच्या प्रीतीत राखू शकतो. (यहू. २१) ते पुढीलप्रमाणे आहेत: (१) देव ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर प्रेम करणे (२) जे अधिकार पदावर आहेत त्यांचा आदर करणे आणि (३) देवाच्या नजरेत शुद्ध राहण्याचा प्रयत्न करणे.

याच अंकात:

लपवून ठेवलेला खजिना गवसला!

पृष्ठ १६

तुम्हाला आठवते का?

पृष्ठ २३

यहोवाने ‘त्यांच्यावर आपला मुखप्रकाश पाडला आहे’

पृष्ठ २४

‘शुभवार्ता कळविण्याच्या दिवशी’ विचलित होऊ नका

पृष्ठ २८

एके काळी तुमच्याजवळ असलेला विशेषाधिकार तुम्ही पुन्हा मिळवू शकता का?

पृष्ठ ३०

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा