वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w09 ७/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात:
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
w09 ७/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

जुलै १५, २००९

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

ऑगस्ट ३१-सप्टेंबर ६, २००९

ख्रिस्तामध्ये “गुप्त” असलेले धन मिळवणे

पृष्ठ ३

गीत क्रमांक: २१ (१९१), १७ (१८७)

सप्टेंबर ७-१३, २००९

ख्रिस्ती कुटुंबे येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करतात!

पृष्ठ ७

गीत क्रमांक: २८ (२२४), २३ (२००)

सप्टेंबर १४-२०, २००९

प्रेमळपणे शिकवण्याद्वारे येशूचे अनुकरण करा

पृष्ठ १५

गीत क्रमांक: २७ (२२१), २२ (१३०)

सप्टेंबर २१-२७, २००९

धैर्याने प्रचार करण्याद्वारे येशूचे अनुकरण करा

पृष्ठ १९

गीत क्रमांक: १८ (१६२), ६ (४५)

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १ पृष्ठे ३-७

यहोवा आपल्या सर्व सेवकांना ख्रिस्तामध्ये “गुप्त” असलेल्या मौल्यवान गोष्टींचा शोध घेण्याचे आमंत्रण देतो. या मौल्यवान गोष्टी काय आहेत? आपण त्या कशा प्राप्त करू शकतो? त्यांच्यापासून आपल्याला काय लाभ होतो? या प्रश्‍नांची उत्तरे या लेखात देण्यात आली आहेत.

अभ्यास लेख २ पृष्ठे ७-११

सृष्टीच्या सुरुवातीपासूनच येशूने मानवांच्या कल्याणाविषयी उत्सुकता बाळगली आहे. त्याच्या शिकवणी आणि पृथ्वीवर असताना त्याने मांडलेला आदर्श कुटुंबातील सदस्यांसोबत चांगले नातेसंबंध जोपासण्यासाठी आपल्या सर्वांनाच कशी मदत करू शकतो हे या लेखात सांगण्यात आले आहे.

अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे १५-२३

येशूची शिकवण्याची पद्धत इतकी परिणामकारक का होती? याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचे यहोवावर प्रेम होते, लोकांवर प्रेम होते आणि इतरांना त्याने जे शिकवले त्यावरही त्याचे प्रेम होते. विरोधाला तोंड द्यावे लागले तरीसुद्धा केवळ प्रेमामुळेच त्याला धैर्याने प्रचार करत राहण्याची प्रेरणा मिळाली. आपणही येशूप्रमाणे प्रेमळ शिक्षक व धैर्यवान प्रचारक कसे बनू शकतो याविषयी या लेखांत चर्चा करण्यात आली आहे.

याच अंकात:

प्रेमाच्या सर्वोत्कृष्ट मार्गाचे तुम्ही अनुकरण करत आहात का?

पृष्ठ १२

नव्वद वर्षांपूर्वी मी माझ्या ‘निर्माणकर्त्याचं स्मरण’ करू लागलो

पृष्ठ २४

सहकार्य केल्याने आध्यात्मिक प्रगती होते

पृष्ठ २८

कृतज्ञ भावनेने स्वीकारा—मोठ्या मनाने द्या

पृष्ठ २९

बायबलचे सत्य दुर्गम भागांतही पोचते

पृष्ठ ३२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा