अनुक्रमणिका
जून १५, २००९
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
ऑगस्ट ३-९, २००९
यहोवाच्या मंदिराविषयी आवेशी असा!
पृष्ठ ७
गीत क्रमांक: २२ (१३०), २० (९३)
ऑगस्ट १०-१६, २००९
पृष्ठ ११
गीत क्रमांक: ३ (३२), १७ (१८७)
ऑगस्ट १७-२३, २००९
आपल्या शेजाऱ्याबरोबर सत्य बोला
पृष्ठ १६
गीत क्रमांक: २१ (१९१), ९ (३७)
ऑगस्ट २४-३०, २००९
विश्वासू कारभारी व त्याचे प्रतिनिधित्व करणारे नियमन मंडळ
पृष्ठ २०
गीत क्रमांक: ७ (५१), २३ (२००)
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे ७-१५
यहुदाच्या चार राजांनी खऱ्या उपासनेसाठी उल्लेखनीय आवेश दाखवला. यहोवाची सेवा करताना आवेशी असण्याबद्दल त्यांच्या उदाहरणावरून आपल्याला काय शिकायला मिळते? हे जाणून घेण्याकरता हे दोन रोचक व माहितीपूर्ण लेख तुम्हाला नक्कीच साहाय्य करतील.
अभ्यास लेख ३ पृष्ठे १६-२०
दैनंदिन जीवनात असे अनेक प्रसंग आपल्यासमोर येतात जेव्हा खोटे बोलणे किंवा लोकांची दिशाभूल होईल अशा रीतीने माहिती देणे अधिक सोपे, सोईस्कर व कधीकधी तर दयाळूपणाचे देखील आहे असे वाटू शकते. पण, खऱ्या ख्रिश्चनांनी खोटे बोलण्याचा मोह का टाळला पाहिजे? आणि याबाबतीत कोणती गोष्ट तुम्हाला मदत करू शकते?
अभ्यास लेख ४ पृष्ठे २०-२४
देवाच्या लोकांना विश्वासू आणि बुद्धिमान दास वर्गाविषयी गाढ आदर आहे. पण, विश्वासू आणि बुद्धिमान दास वर्ग व नियमन मंडळ यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? आणि आज यहोवा कशा प्रकारे आध्यात्मिक अन्न पुरवतो याबद्दल शास्त्रवचनांमध्ये काय सांगितले आहे? तसेच, स्मारक विधीची बोधचिन्हे सेवन करणाऱ्यांबद्दल आपला काय दृष्टिकोन असला पाहिजे? या प्रश्नांची उत्तरे या लेखात देण्यात आली आहेत.
याच अंकात:
पृष्ठ ३
अविवाहित असताना आनंदी राहण्याचे गुपित
पृष्ठ २५
इतरांवर जबाबदारी सोपवणे—का गरजेचे आहे व हे कसे केले जावे?
पृष्ठ २८
पृष्ठ ३२