अनुक्रमणिका
मे १५, २००९
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
जुलै ६-१२, २००९
प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा—“परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे”
पृष्ठ ९
गीत क्रमांक: ४ (४३), २२ (१३०)
जुलै १३-१९, २००९
तरुणांनो—तुमची प्रगती सर्वांस दिसू द्या
पृष्ठ १३
गीत क्रमांक: २१ (१९१), ९ (३७)
जुलै २०-२६, २००९
पृष्ठ २१
गीत क्रमांक: १६ (१४३), ६ (४५)
जुलै २७-ऑगस्ट २, २००९
पृष्ठ २८
गीत क्रमांक: २३ (२००), २८ (२२४)
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे ९-१७
ख्रिस्ती प्रौढता प्राप्त करणे का महत्त्वाचे आहे आणि आपल्याला हे कसे करता येईल याविषयी पहिल्या अभ्यास लेखात चर्चा करण्यात आली आहे. दुसऱ्या लेखात, प्रौढता प्राप्त करताना ख्रिस्ती तरुणांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते आणि या आव्हानांवर ते यशस्वीपणे मात कशी करू शकतात हे स्पष्ट करण्यात आले आहे.
अभ्यास लेख ३ पृष्ठे २१-२५
“परिचारक आत्मे” या नात्याने देवदूत आपली कामगिरी कशी पार पाडतात हे शास्त्रवचनांच्या परीक्षणावरून आपल्याला समजून घेता येईल. आज देवदूत कशा प्रकारे ख्रिश्चनांना मदत करतात व त्यांच्या विश्वासू उदाहरणावरून आपल्याला काय शिकता येईल हे या लेखात आपण पाहणार आहोत.
अभ्यास लेख ४ पृष्ठे २८-३२
येशू ख्रिस्ताने त्याच्या अनुयायांना त्याला अनुसरत राहण्याचे आमंत्रण दिले. आपण ‘ख्रिस्ताला’ का अनुसरत राहावे आणि या बाबतीत आपण उत्तरोत्तर प्रगती का करावी याच्या पाच कारणांविषयी या लेखात चर्चा करण्यात आली आहे.
याच अंकात:
पृष्ठ ३
अंत येईल तेव्हा तुम्ही कोठे असले पाहिजे?
पृष्ठ ६
पृष्ठ १८
पतींनो, ख्रिस्ताच्या प्रेमाचे अनुकरण करा!
पृष्ठ १९
इत्तयाच्या एकनिष्ठ उदाहरणाचे अनुकरण करा
पृष्ठ २६