अनुक्रमणिका
एप्रिल १५, २००९
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
जून १-७
ईयोबाने यहोवाच्या नावाचे गौरव केले
पृष्ठ ३
गीत क्रमांक: ६ (४५), ४ (४३)
जून ८-१४
तुमच्या एकनिष्ठेमुळे यहोवाचे मन आनंदित होते
पृष्ठ ७
गीत क्रमांक: २३ (२००), २१ (१९१)
जून १५-२१
सृष्टीतून यहोवाची बुद्धी दिसून येते
पृष्ठ १५
गीत क्रमांक: २६ (२१२), १७ (१८७)
जून २२-२८
मोशेपेक्षा थोर असलेल्या येशूला स्वीकारणे
पृष्ठ २४
गीत क्रमांक: २८ (२२४), २० (९३)
जून २९-जुलै ५
थोर दावीद व थोर शलमोन असलेल्या येशूचा आदर करा
पृष्ठ २८
गीत क्रमांक: ८ (५३), २२ (१३०)
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे ३-११
ईयोबावर अनेक संकटे आणण्याची परवानगी यहोवाने सैतानाला का दिली आणि आपली एकनिष्ठा टिकवून ठेवण्यास ईयोबाला कशामुळे मदत मिळाली याबद्दल या लेखांत चर्चा करण्यात आली आहे. ईयोबाप्रमाणे आपणही कशा प्रकारे यहोवाप्रती विश्वासू राहू शकतो व त्याचे मन आनंदित करू शकतो याबद्दलही या लेखांत स्पष्ट करण्यात आले आहे.
अभ्यास लेख ३ पृष्ठे १५-१९
यहोवाने बनवलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या कोणत्या ना कोणत्या पैलूवर प्रकाश टाकते. त्याने निर्मिलेल्या गोष्टींवर विचार केल्याने आपण अनेक मौल्यवान धडे शिकू शकतो. या लेखात, यहोवाने निर्मिलेल्या चार प्राण्यांबद्दल आणि त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो याबद्दल आपण चर्चा करणार आहोत.
अभ्यास लेख ४, ५ पृष्ठे २४-३२
येशूपूर्वी हयात असलेल्या विशिष्ट विश्वासू लोकांविषयीच्या बायबलमधील अहवालांवरून दिसून येते, की त्यांच्यामध्ये व येशूमध्ये किती उल्लेखनीय साम्यता आहेत. या दोन लेखांमध्ये आपण, मोशे, दावीद व शलमोन यांची चर्चा करणार आहोत. त्यांच्या जीवनक्रमाचा अभ्यास केल्यावर, देवाचे उद्देश पूर्ण करण्यात येशूने बजावलेल्या भूमिकेविषयी आपल्या मनात आदर कसा वाढतो हेही आपण पाहणार आहोत.
याच अंकात:
वाचकांचे प्रश्न—ज्या बाळाचा आईच्या गर्भातच मृत्यू होतो त्याच्या पुनरुत्थानाची काही आशा आहे का?
पृष्ठ १२
पृष्ठ १४
राज्य प्रचारकांची नितांत गरज असलेल्या ठिकाणी तुम्ही सेवा करण्यास तयार आहात का?
पृष्ठ २०