वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w09 २/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात:
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
w09 २/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

फेब्रुवारी १५, २००९

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

एप्रिल ६-१२

येशूच्या शिकवणी आपल्याला आनंदी राहण्यास मदत करतात

पृष्ठ ६

गीत क्रमांक: ९ (३७), २३ (२००)

एप्रिल १३-१९

येशूच्या शिकवणींचा तुमच्या मनोवृत्तीवर प्रभाव पडू द्या

पृष्ठ १०

गीत क्रमांक: ७ (५१), २१ (१९१)

एप्रिल २०-२६

येशूच्या शिकवणींचा तुमच्या प्रार्थनांवर प्रभाव पडतो का?

पृष्ठ १५

गीत क्रमांक: ६ (४५), २६ (२१२)

एप्रिल २७-मे ३

‘कोकऱ्‍यामागे जाणारे ते हे आहेत’

पृष्ठ २४

गीत क्रमांक: २३ (२००), २८ (२२४)

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १-३ पृष्ठे ६-१९

डोंगरावरील प्रवचन दिल्यावर येशूचे “बोलणे” समाप्त झाले तेव्हा, “असे झाले की, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले.” (मत्त. ७:२८) लोकांची अशी प्रतिक्रिया असण्याचे काय कारण होते, येशूचे शब्द कशा प्रकारे तुमच्या जीवनातील आनंद द्विगुणीत करू शकतात, तसेच तुमच्या मनोवृत्तीवर व प्रार्थनांवर त्याच्या शब्दांचा कोणता प्रभाव पडू शकतो हे या लेखांतून जाणून घ्या.

अभ्यास लेख ४ पृष्ठे २४-२८

‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाला’ “[ख्रिस्ताच्या] सर्वस्वावर” नेमण्यात आले आहे. (मत्त. २४:४५-४७) आपण दास वर्गावर भरवसा का ठेवला पाहिजे आणि हा भरवसा आपण कसा व्यक्‍त करू शकतो हे या लेखात स्पष्ट केले आहे.

याच अंकात:

यहोवाचे वचन सजीव आहे—प्रकटीकरण पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग २

पृष्ठ ३

आपल्या आवडीनिवडींवर आपण अडून राहावे का?

पृष्ठ १९

यिर्मयाचे अनुकरण करा

पृष्ठ २२

आदरणीय, मर्यादशील आणि देवाच्या दृष्टीने योग्य असलेले ख्रिस्ती अंत्यविधी

पृष्ठ २९

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा