वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w09 १/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात:
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
w09 १/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

जानेवारी १५, २००९

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

मार्च २-८

“चल, माझ्यामागे ये”

पृष्ठ ३

गीत क्रमांक: २३ (२००), ४ (४३)

मार्च ९-१५

शिष्य बनवण्याच्या कार्यातून आनंद मिळवा

पृष्ठ ७

गीत क्रमांक: २२ (१३०), २६ (२१२)

मार्च १६-२२

तुम्ही ‘देवाच्या कृपेचे कारभारी’ आहात का?

पृष्ठ १२

गीत क्रमांक: ६ (४५), ५ (४६)

मार्च २३-२९

पाहा! यहोवाचा सेवक ज्याच्याविषयी तो संतुष्ट आहे

पृष्ठ २१

गीत क्रमांक: ८ (५३), २ (१५)

मार्च ३०-एप्रिल ५

यहोवाचा सेवक—‘आपल्या अपराधांमुळे घायाळ झाला’

पृष्ठ २५

गीत क्रमांक: २८ (२२४), २३ (२००)

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १-३ पृष्ठे ३-१६

ख्रिस्ताचे अनुसरण करण्याचा काय अर्थ होतो? ख्रिस्ताचे अनुसरण करण्यासाठी आपण त्याच्या उल्लेखनीय गुणांचे अनुकरण केले पाहिजे, उदाहरणार्थ त्याची सुबुद्धी व नम्रता. तसेच शिष्य बनवण्याच्या कार्यात आपण आवेशी असले पाहिजे. ख्रिस्ताचे अनुसरण करण्यात, आपल्या बांधवांबद्दल मनःपूर्वक प्रेम व्यक्‍त करणेही समाविष्ट आहे. या तीन मार्गांनी तुम्ही ख्रिस्ताचे कशा प्रकारे अनुसरण करू शकता हे या लेखांत सांगण्यात आले आहे.

अभ्यास लेख ४, ५ पृष्ठे २१-२९

या दोन लेखांत यशयाच्या पुस्तकातील, येशूमध्ये पूर्ण झालेल्या अनेक भविष्यवाण्यांचे परीक्षण करण्यात आले आहे. या भविष्यवाण्यांचा अभ्यास केल्यामुळे, येशूचा मृत्यू व पुनरुत्थान यांद्वारे यहोवाने व येशूने आपल्याकरता जे काही केले आहे त्याबद्दल आपली कृतज्ञता वाढेल. ९ एप्रिल, २००९ रोजी सायंकाळी आपण स्मारकविधी साजरा करणार आहोत. तेव्हा या लेखांचा अभ्यास निश्‍चितच अतिशय समयोचित आहे.

याच अंकात:

“मार्ग हाच आहे. याने चला”

पृष्ठ १७

यहोवाचे वचन सजीव आहे—प्रकटीकरण पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग १

पृष्ठ ३०

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा