वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 १२/१५ पृ. ३०-३१
  • टेहळणी बुरूज २००८ ची विषयसूची लेख

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • टेहळणी बुरूज २००८ ची विषयसूची लेख
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • उपशिर्षक
  • अभ्यास लेख
  • इतर लेख
  • ख्रिस्ती जीवन आणि गुण
  • जीवन कथा
  • बायबल
  • यहोवा
  • यहोवाचे साक्षीदार
  • येशू ख्रिस्त
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 १२/१५ पृ. ३०-३१

टेहळणी बुरूज २००८ ची विषयसूची लेख

ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे

अभ्यास लेख

अगदी पूर्णपणे साक्ष देण्याचा निर्धार करा, १२/१५

आपण ज्यांच्यापासून पळालो पाहिजे अशा गोष्टी, ६/१५

“आपली पहिली प्रीति” सोडू नका, ६/१५

आपली सचोटी कायम का राखावी? १२/१५

आरोग्याची निगा राखा, पण बायबलमधील तत्त्वांच्या चाकोरीत राहून, ११/१५

इतरांचे बरे करत राहा, ५/१५

इतरांशी आपण कसे वागावे? ५/१५

एकाग्र चित्ताने यहोवाची एकनिष्ठ भक्‍ती करत राहा, ८/१५

एका मन:पूर्वक प्रार्थनेला यहोवाचे उत्तर, १०/१५

कळपापासून भटकलेल्यांना मदत करा, ११/१५

कोणते फळास येईल हे तुम्हाला ठाऊक नाही, ७/१५

कोणत्या गोष्टीने जीवनात खरे समाधान मिळते? ४/१५

ख्रिस्ताच्या उपस्थितीचा काय अर्थ होतो? २/१५

घरोघरचे सेवाकार्य—इतके महत्त्वाचे का आहे? ७/१५

घरोघरच्या सेवाकार्यात येणाऱ्‍या आव्हानांवर मात करणे, ७/१५

‘जगाच्या आत्म्याचा’ प्रतिकार करा, ९/१५

जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांजवळ नेले जाण्यास योग्य असे गणलेले, १/१५

तरुणपणीच यहोवाची सेवा करण्यास सुरुवात करा, ५/१५

तरुणांनो, आपल्या निर्माणकर्त्याला स्मरा, ४/१५

तुमच्या “शिकवण्याच्या कलेकडे” लक्ष द्या, १/१५

“तुम्हांमध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे?” ३/१५

तुम्ही इतरांना आपल्यापेक्षा थोर मानून त्यांचा आदर करता का? १०/१५

तुम्ही तुमची सचोटी जपाल का? १२/१५

तुम्ही यहोवाच्या दृष्टिकोनातून इतरांकडे पाहता का? ३/१५

तुम्ही “शुद्ध वाणी” अस्खलितपणे बोलत आहात का? ८/१५

देवाच्या उद्देशातील येशूची अद्वितीय भूमिका समजून घ्या व तिची कदर करा, १२/१५

देवाच्या राज्याद्वारे लवकरच आपली सुटका होणार! ५/१५

देवाच्या राज्यास योग्य असे गणलेले, १/१५

‘निरर्थक गोष्टींचा’ अव्हेर करा, ४/१५

पाठपुरावा करण्याजोगे गुण, ६/१५

पौलाचा कित्ता गिरवून आध्यात्मिक प्रगती करा, ५/१५

‘प्रभूमध्ये तुला मिळालेल्या सेवेकडे लक्ष दे,’ १/१५

मदतीसाठी मारत असलेली हाक यहोवा ऐकतो, ३/१५

यहोवा आपला “मुक्‍तिदाता” आहे, ९/१५

यहोवाला आपल्यापुढे नित्य ठेवा, २/१५

यहोवा आपल्या भक्‍तांस कधीही सोडणार नाही, ८/१५

यहोवा आपल्या भल्यासाठी आपल्यावर नजर ठेवतो, १०/१५

यहोवा आपल्या वयोवृद्ध सेवकांची प्रेमाने काळजी घेतो, ८/१५

यहोवाचा अधिकार मान्य करा, ६/१५

यहोवाच्या मार्गांनी चाला, २/१५

यहोवा— प्राचीन काळातील “मुक्‍तिदाता,” ९/१५

यहोवा सर्व मानवांस अजमावतो, १०/१५

या अंतसमयात विवाह आणि पालकत्वाची जबाबदारी, ४/१५

लवकरात लवकर परतण्यासाठी त्यांना साहाय्य करा, ११/१५

‘वाढवणारा देवच आहे’! ७/१५

विवाहाची “तीनपदरी दोरी” जपा, ९/१५

वैवाहिक जीवनात आनंदी असणे, ३/१५

येशूप्रमाणे तुम्हीही “सैतानाला अडवा,” ११/१५

“योग्य मनोवृत्तीचे” लोक प्रतिसाद देत आहेत, १/१५

सन्माननीय आचरणाने यहोवाचे गौरव करा, ८/१५

समजूतदारपणा दाखवा, संतुलित राहा, ३/१५

सर्व गोष्टींत देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करा, ४/१५

सर्वश्रेष्ठ मिशनरी—येशू ख्रिस्त, २/१५

सर्वश्रेष्ठ मिशनऱ्‍याचे अनुकरण करा, २/१५

सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी तुम्ही कोणते त्याग कराल? १०/१५

इतर लेख

उत्क्रांतीवादाचा बायबलशी मेळ बसतो का? १/१

खऱ्‍या उपासनेच्या बाजूने उभा राहिला (एलिया), १/१

जीवनाचा उद्देश, ४/१

तीमथ्य, ७/१

देवाचे राज्य, १/१, ७/१

नव्या युगाची पहाट लवकरच? १०/१

नोहा आणि जलप्रलय, ७/१

“पाहा प्रभूची दासी!” (मरीया), १०/१

‘विश्‍वासू व बुद्धिमान दास,’ १२/१५

सर्व यहुदी लोक ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करतील का? (रोम ११:२६), ६/१५

‘हात ठेवणे’ (इब्री ६:२), ९/१५

ख्रिस्ती जीवन आणि गुण

अशक्‍त असूनही सशक्‍त, ६/१५

असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्यांना सांत्वन देणे, ७/१

इस्त्राएल लोकांच्या चुकांवरून धडा घ्या, २/१५

उपकाराची जाणीव का बाळगावी? १०/१

गव्हासारखे चाळले जाणे, १/१५

तिची मदत करायची इच्छा होती, ७/१

तुमच्या योजना देवाच्या संकल्पाच्या अनुरूप आहेत का? १०/१

तुम्हाला कशा प्रकारची व्यक्‍ती बनायचे आहे? ११/१५

त्यांनी आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवले, १/१५

‘देवाचे भय बाळगून पवित्र’ राहण्यास झटा, ५/१५

निराशाजनक परिस्थितीतही आनंदी, ४/१

“पुढील परिणामाचा” विचार करा, १०/१

पौगंडावस्थेत असलेल्या मुलांबरोबर संवाद, १०/१

मतभेद मिटवणे (विवाहातील), ४/१

‘मनोहर वचनांनी’ आपल्या कुटुंबाचे मनोबल वाढवा, १/१

यथार्थ ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करा, ९/१५

येशूचे अनुकरण करा—देवाला आवडेल अशा प्रकारे त्याची उपासना करा, ९/१५

वाजवी अपेक्षा ठेवा, ७/१५

वेगळे राहात असले तरी त्यांना विसरलो नाही (वृद्धाश्रम), ४/१५

‘शांतीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे लागा,’ ११/१५

समस्या सोडवणे, ७/१

समाधानी मातृत्त्व, ४/१

स्वच्छंदी जगात मुलांना वाढवणे, ७/१

जीवन कथा

कोरियात झालेली वाढ मी पाहिली आहे (एम. हॅमिल्टन), १२/१५

तरुणपणच्या वाईट अनुभवांमुळे आलेल्या निराशेतून सुटका (ए. मार्सियो), १/१

यहोवा आमच्यासोबत असल्यामुळे कशाचीच भीती नव्हती (ए. पेट्रीडू), ७/१५

‘यहोवा माझं बल आहे’ (जे. कोव्हिल), १०/१५

बायबल

गलतीकरांस, इफिसकरांस, फिलिप्पैकरांस व कलस्सैकरांस पुस्तकांतील ठळक मुद्दे, ८/१५

तीत, फिलेमोन व इब्री लोकांस पुस्तकांतील ठळक मुद्दे, १०/१५

पहिले, दुसरे व तीसरे योहान, यहूदा पुस्तकांतील ठळक मुद्दे, १२/१५

पहिले व दुसरे करिंथकर पुस्तकांतील ठळक मुद्दे, ७/१५

पहिले व दुसरे थेस्सलनीकाकरांस, पहिले व दुसरे तीमथ्य पुस्तकांतील ठळक मुद्दे, ९/१५

प्राचीन क्यूनिफॉर्म लिपी आणि बायबल, १२/१५

प्रेषितांची कृत्ये पुस्तकातील ठळक मुद्दे, ५/१५

मत्तय पुस्तकातील ठळक मुद्दे, १/१५

मार्क पुस्तकातील ठळक मुद्दे, २/१५

याकोब आणि पहिले व दुसरे पेत्र पुस्तकांतील ठळक मुद्दे, ११/१५

योहान पुस्तकातील ठळक मुद्दे, ४/१५

रोमकर पुस्तकातील ठळक मुद्दे, ६/१५

लूक पुस्तकातील ठळक मुद्दे, ३/१५

‘समुद्राजवळ गायिलेल्या गीताचे’ हस्तलिखित, ११/१५

यहोवा

अतुलनीय पिता, १/१

आपले दुःख कळते, ७/१

आपल्याला मौल्यवान लेखणारा, ७/१

काळजी घेणारा मेंढपाळ, ४/१

कोणतीही गोष्ट आपल्याला ‘देवाच्या प्रीतीपासून विभक्‍त करावयाला समर्थ’ आहे का? १०/१

“कोणापासूनहि दूर नाही,” १०/१

दुःखाला अनुमती का देतो ४/१

“देवाचे अति पवित्र व महान नाव,” १०/१५

देवाच्या नावाचा उच्चार कसा करायचा हे निश्‍चित माहीत नाही तर मग त्याचा उपयोग का करावा? १०/१

देवाच्या नावाचा वापर करणे चुकीचे आहे का? १०/१

देवाच्या मुलांपैकी एक बनणे, ४/१

पुन्हा जिवंत करणारा, ४/१

यहोवा जे भाकीत करतो, १/१

येशूकडून आपण काय शिकतो, ४/१

शिक्षा देण्यासाठी नैसर्गिक संकटांचा वापर? ७/१

“सर्व सांत्वनदाता देव,” १०/१

सृष्टी काय प्रकट करते, ७/१

क्षमा करण्यास तयार, ७/१

यहोवाचे साक्षीदार

अँडीजमध्ये सुवार्ता पोचवणे, ३/१५

एक करामती युक्‍ती (अधिवेशनाला उपस्थित राहण्याविषयी), ६/१५

एक अतिशय महत्त्वाची अपॉईंटमेंट, ३/१५

‘एकदिलाने व एकजिवाने’ देवाची सेवा करणे (दान), ११/१५

गिलियड पदवीदान समारंभ, २/१५, ८/१५

टेहळणी बुरूज याची अभ्यास आवृत्ती, १/१५

नियमन मंडळाचे कार्य, ५/१५

बाजारातील साक्षकार्य, ९/१५

युद्धात भाग का घेत नाहीत? १०/१

वाचकहो (टेहळणी बुरूज नियतकालिकातील नवीन वैशिष्ट्ये), १/१

विश्‍वासांबद्दल इतरांना सांगायला तुम्ही तयार आहात का? (विद्यार्थिनी), ६/१५

हिंसाचाराला बळी पडलेल्यांना न्याय मिळाला (जॉर्जियाचे प्रजासत्ताक), ४/१

येशू ख्रिस्त

इतरांशी वागण्याविषयी, १०/१

चमत्कार करून बरे करणे, ७/१

ज्योतिष्यांची भेट? १/१

नरकातील अग्नी? (मार्क ९:४८), ६/१५

पेत्राचे नाकारणे, १/१

येशूच्या मृत्यूमुळे तुम्हाला जीवन कसे मिळू शकते? ४/१

लाजाराच्या कबरेजवळ यायला येशूला चार दिवस का लागले? १/१

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा