वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 १२/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात:
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 १२/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

डिसेंबर १५, २००८

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

फेब्रुवारी २-८

आपली सचोटी कायम का राखावी?

पृष्ठ ३

गीत क्रमांक: २१ (१९१), ६ (४५)

फेब्रुवारी ९-१५

तुम्ही तुमची सचोटी जपाल का?

पृष्ठ ७

गीत क्रमांक: ३ (३२), १८ (१६२)

फेब्रुवारी १६-२२

देवाच्या उद्देशातील येशूची अद्वितीय भूमिका समजून घ्या व तिची कदर करा

पृष्ठ १२

गीत क्रमांक: २८ (२२४), १७ (१८७)

फेब्रुवारी २३-मार्च १

अगदी पूर्णपणे साक्ष देण्याचा निर्धार करा

पृष्ठ १६

गीत क्रमांक: १६ (१४३), ९ (३७)

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १, २ पृष्ठे ३-११

सचोटी म्हणजे काय? सचोटी राखणे इतके महत्त्वाचे का आहे? सचोटी हा गुण आपण अंगी कसा बाणवू शकतो आणि तो जपून कसा ठेवू शकतो? सचोटी राखण्यास आपण एखाद वेळी चुकलोच तर आपण पुन्हा तो राखू शकतो का? या प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला या दोन अभ्यास लेखांमध्ये मिळतील.

अभ्यास लेख ३ पृष्ठे १२-१६

देवाने आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी येशूला एक महत्त्वाची भूमिका दिली आहे. येशूला लागू होणाऱ्‍या सहा उपाधींचे परीक्षण या लेखात करण्यात आले आहे. प्रत्येक उपाधी त्याचे अनोखेपण दाखवते. येशूने आपली अद्वितीय भूमिका ज्या प्रकारे पूर्ण केली आहे त्याचे अनुकरण आपण कसे करू शकतो, हे आपण पाहणार आहोत.

अभ्यास लेख ४ पृष्ठे १६-२०

प्रेषितांची कृत्ये पुस्तकाच्या २० व्या अध्यायात नमूद करण्यात आल्याप्रमाणे प्रेषित पौलाने इफिससमधील वडिलांना जे सांगितले त्या गोष्टींचे परीक्षण केल्यास, तो पूर्णपणे साक्ष कशी देऊ शकला हे पाहण्यास आपल्याला साहाय्य मिळेल. आपणही सुवार्तेची साक्ष पूर्णपणे कशी व का दिली पाहिजे याबद्दलची व्यावहारिक कारणे आपल्याला या लेखातून कळून येतील.

याच अंकात:

प्राचीन क्यूनिफॉर्म लिपी आणि बायबल

पृष्ठ २१

कोरियात झालेली वाढ मी पाहिली आहे

पृष्ठ २३

यहोवाचे वचन सजीव आहे—योहानाच्या व यहुदाच्या पत्रांतील ठळक मुद्दे

पृष्ठ २७

तुम्हाला आठवते का?

पृष्ठ ३०

टेहळणी बुरूज २००८ ची विषय सूची

पृष्ठ ३०

वाचकांचे प्रश्‍न

पृष्ठ ३२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा