वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 १०/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात:
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 १०/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

ऑक्टोबर १५, २००८

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

डिसेंबर १-७

यहोवा सर्व मानवांस अजमावतो

पृष्ठ ३

गीत क्रमांक: ६ (४५), ९ (३७)

डिसेंबर ८-१४

यहोवा आपल्या भल्यासाठी आपल्यावर नजर ठेवतो

पृष्ठ ७

गीत क्रमांक: २६ (२१२), ११ (८५)

डिसेंबर १५-२१

एका मनःपूर्वक प्रार्थनेला यहोवाचे उत्तर

पृष्ठ १२

गीत क्रमांक: ७ (५१), २० (९३)

डिसेंबर २२-२८

तुम्ही इतरांना आपल्यापेक्षा थोर मानून त्यांचा आदर करता का?

पृष्ठ २१

गीत क्रमांक: २८ (२२४), २३ (२००)

डिसेंबर २९-जानेवारी ४

सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी तुम्ही कोणते त्याग करायला तयार आहात?

पृष्ठ २५

गीत क्रमांक: २२ (१३०), २६ (२१२)

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १, २ पृष्ठे ३-११

आपल्या जीवनात जे काही घडते याची यहोवाला पूर्ण जाणीव असते असे हे दोन लेख आपल्याला खात्री देतात. आपण धीराने जे काही सोसतो त्याची तो कदर करतो आणि आपल्या चिंता, समस्या त्याला माहीत आहेत. आपल्या सर्व परिश्रमांची त्याला जाणीव आहे आणि त्याच्या सेवकांवर ज्या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो अशी कोणतीही गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाही. हे जाणणे आपल्याकरता अतिशय सांत्वनदायक आहे.

अभ्यास लेख ३ पृष्ठे १२-१६

आपल्यापैकी बहुतेक जण स्तोत्र ८३:१८ यातील शब्दांशी परिचित आहेत. पण, हे संपूर्ण स्तोत्र कशाविषयी आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ८३ व्या स्तोत्रातून आज ख्रिश्‍चनांना कशा प्रकारे जोरदार प्रोत्साहन मिळते हे या लेखात सांगितले आहे.

अभ्यास लेख ४ पृष्ठे २१-२५

पौलाने म्हटले: “प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” इतरांना आदर दाखवण्याचा काय अर्थ होतो? आदर कोणी दाखवावा आणि कोणाला? यासंबंधीची कोणती उदाहरणे बायबलमध्ये सापडतात? याबद्दल या लेखात व्यावहारिक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

अभ्यास लेख ५ पृष्ठे २५-२९

येशूने एकदा असा प्रश्‍न विचारला: “मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार?” तुम्ही या प्रश्‍नाचे काय उत्तर द्याल? तुमच्यासाठी जीवन किती मौल्यवान आहे, हे तुमच्या जीवनशैलीवरून कसे दिसून येते? विचार करण्यास भाग पाडणाऱ्‍या येशूच्या प्रश्‍नावर गंभीरतेने मनन करण्यास हा लेख तुम्हाला मदत करेल.

याच अंकात:

“खरोखर हेच देवाचे अति पवित्र व महान नाव आहे”

पृष्ठ १६

‘यहोवा माझं बल आहे’

पृष्ठ १७

यहोवाचे वचन सजीव आहे—तीत, फिलेमोन व इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रांतील ठळक मुद्दे

पृष्ठ ३०

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा