वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 ७/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात:
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 ७/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

जुलै १५, २००८

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

सप्टेंबर १-७

घरोघरचे सेवाकार्य—सध्याच्या काळात इतके महत्त्वाचे का आहे?

पृष्ठ ३

गीत क्रमांक: ३ (३२), १८ (१६२)

सप्टेंबर ८-१४

घरोघरच्या सेवाकार्यात येणाऱ्‍या आव्हानांवर मात करणे

पृष्ठ ७

गीत क्रमांक: ८ (५३), २८ (२२४)

सप्टेंबर १५-२१

‘वाढवणारा देवच आहे’!

पृष्ठ १२

गीत क्रमांक: १६ (१४३), २२ (१३०)

सप्टेंबर २२-२८

कोणते फळास येईल हे तुम्हाला ठाऊक नाही

पृष्ठ १७

गीत क्रमांक: ६ (४५), २१ (१९१)

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १, २ पृष्ठे ३-११

यहोवाचे साक्षीदार सबंध जगात त्यांच्या घरोघरच्या सेवाकार्यासाठी ओळखले जातात. सुवार्तेचा प्रचार करण्याकरता आपण या विशिष्ट पद्धतीचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर का उपयोग करतो? आणि घरोघरच्या प्रचारकार्यात येणाऱ्‍या आव्हानांवर आपण कशी मात करतो? हे या दोन लेखांत सांगितले आहे.

अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे १२-२१

येशूने दिलेल्या अनेक दृष्टान्तांपैकी पाच दृष्टान्तांची या लेखांत चर्चा करण्यात आली आहे. या लेखांतील माहितीमुळे आपला विश्‍वास निश्‍चितच दृढ होईल. काही सुधारित स्पष्टीकरणेही या लेखांत दिलेली आहेत. राज्य प्रचाराच्या कार्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे वाढ कशी घडून येते हे या पाच दृष्टान्तांतून जाणून घेतल्यावर देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याविषयी आपली कदर वाढल्याशिवाय राहणार नाही.

याच अंकात:

यहोवा आमच्यासोबत असल्यामुळे आम्हाला कशाचीच भीती नव्हती

पृष्ठ २२

यहोवाचे वचन सजीव आहे—करिंथकरांना लिहिलेल्या पत्रांतील ठळक मुद्दे

पृष्ठ २६

स्वतःकडून वाजवी अपेक्षा ठेवा व आनंदी राहा

पृष्ठ २९

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा