वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 ६/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात:
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 ६/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

जून १५, २००८

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

ऑगस्ट ४-१०

आपण ज्यांच्यापासून दूर पळालो पाहिजे अशा गोष्टी

पृष्ठ ७

गायनाची गीते: १६ (१४३), ११ (८५)

ऑगस्ट ११-१७

पाठपुरावा करण्याजोगे गुण

पृष्ठ ११

गायनाची गीते: २१ (१९१), १ (१३)

ऑगस्ट १८-२४

यहोवाचा अधिकार मान्य करा

पृष्ठ १८

गायनाची गीते: ११ (८५), ७ (५१)

ऑगस्ट २५-३१

“आपली पहिली प्रीति” सोडू नका

पृष्ठ २२

गायनाची गीते: ८ (५३), ३ (३२)

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १, २ पृष्ठे ७-१५

देवाचे आपल्यावर प्रेम आहे, याची खात्री आपण बाळगू शकतो. त्याचे आपल्यावर प्रेम असल्याचे एक चिन्ह म्हणजे, त्याने ख्रिश्‍चनांनी ज्यांपासून पळ काढला पाहिजे अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत. त्या चार गोष्टी कोणत्या आहेत आणि आपण त्यांच्यापासून दूर कसे पळू शकतो? तसेच आपण ज्यांचा पाठपुरावा केला पाहिजे अशा सात गुणांविषयी बायबलमध्ये सांगितलेले आहे. हे सात गुण कोणते आहेत व त्यांचा पाठपुरावा कसा करू शकतो अथवा ते गुण आपण अंगी कसे बाणवू शकतो?

अभ्यास लेख ३ पृष्ठे १८-२२

आज बहुतेक लोकांना दुसऱ्‍या कोणाच्याही अधिकाराखाली राहण्याची कल्पना रुचत नाही. तेव्हा, अधिकाराविषयी आणि विशेषतः यहोवाच्या अधिकाराविषयी आपण योग्य दृष्टिकोन कसा बाळगू शकतो? हे आपण कसे करू शकतो आणि सैतान प्रोत्साहन देत असलेल्या स्वतंत्र वृत्तीपासून स्वतःला दूर कसे ठेवू शकतो, हे समजण्यास हा लेख आपल्याला मदत करील.

अभ्यास लेख ४ पृष्ठे २२-२६

हा अभ्यास लेख आपल्याला, आपण सत्य का स्वीकारले आणि यहोवावर प्रेम का करू लागलो त्या कारणांचे आत्मपरीक्षण करून पाहण्यास मदत करेल. यहोवाबद्दल आणि सत्याबद्दल असलेले पहिले प्रेम अनेक वर्षांदरम्यान कमी झाले असेल तर ते पुन्हा जागृत कसे करता येईल याविषयी या लेखामध्ये काही सूचना देण्यात आल्या आहेत.

याच अंकात:

अशक्‍त असूनही सशक्‍त

पृष्ठ ३

तुमच्या विश्‍वासांबद्दल इतरांना सांगायला तुम्ही तयार आहात का?

पृष्ठ १६

येशू नरकातील अग्नीत यातना भोगण्याविषयी बोलत होता का?

पृष्ठ २७

वाचकांचे प्रश्‍न

पृष्ठ २८

यहोवाचे वचन सजीव आहे—रोमकरांस पत्र पुस्तकातील ठळक मुद्दे

पृष्ठ २९

एक करामती युक्‍ती

पृष्ठ ३२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा