अनुक्रमणिका
मार्च १५, २००८
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
एप्रिल २१-२७
समजूतदारपणा दाखवा, संतुलित राहा
पृष्ठ ३
गायनाची गीते: १६ (१४३), ९ (३७)
एप्रिल २८-मे ४
पृष्ठ ७
गायनाची गीते: १४ (११७), २३ (२००)
मे ५-११
मदतीसाठी आपण यहोवाला मारत-असलेली हाक तो ऐकतो
पृष्ठ १२
गायनाची गीते: २६ (२१२), ६ (४५)
मे १२-१८
“तुम्हांमध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे?”
पृष्ठ २१
गायनाची गीते: ७ (५१), ४ (४३)
मे १९-२५
तुम्ही यहोवाच्या दृष्टिकोनातून इतरांकडे पाहता का?
पृष्ठ २५
गायनाची गीते: १५ (१२७), २२ (१३०)
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे ३-११
समजूतदारपणाविषयी अनेक लोकांची मते व मनोवृत्ती वेगवेगळ्या आहेत. परंतु ख्रिश्चनांनी समजूतदारपणा दाखवण्याचा का प्रयत्न केला पाहिजे याची अनेक चांगली कारणे आहेत. ती कोणती आहेत? तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्ही समजूतदारपणा कसा दाखवू शकता?
अभ्यास लेख ३ पृष्ठे १२-१६
यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो आणि संकटात असताना आपण त्याला हाक मारतो तेव्हा त्याला आपली काळजी वाटते, असा भरवसा आपण का बाळगू शकतो? या प्रश्नाचे उत्तर या लेखात देण्यात आले आहे. परीक्षांमध्ये टिकून राहण्याचे बळ आपण कोठून मिळवू शकतो, हेही या लेखात सांगितलेले आहे.
अभ्यास लेख ४, ५ पृष्ठे २१-२९
हे दोन लेख आपल्याला, इतरांबद्दल योग्य दृष्टिकोन विकसित करण्यास व इतरांची टीका करण्याची सर्वसामान्य मनोवृत्ती टाळण्यास मदत करतील. आणि खरोखरच ज्ञानी असलेल्या व नसलेल्या व्यक्तीत कोणता फरक आहे, हे आपण पाहू शकू.
याच अंकात:
अँडीजच्या उंच डोंगरांत सुवार्ता पोचवणे
पृष्ठ १६
एक अतिशय महत्त्वाची अपॉईंटमेंट
पृष्ठ १९
यहोवाचे वचन सजीव आहे—लूक पुस्तकातील ठळक मुद्दे
पृष्ठ ३०