वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 १/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • उपशिर्षक
  • खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात:
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 १/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

जानेवारी १५, २००८

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

फेब्रुवारी ११-१७

‘प्रभूमध्ये तुला मिळालेल्या सेवेकडे लक्ष दे’

पृष्ठ ४

गायनाची गीते: १८ (१६२); ६ (४५)

फेब्रुवारी १८-२४

तुमच्या “शिकवण्याच्या कलेकडे” लक्ष द्या

पृष्ठ ८

गायनाची गीते: १६ (१४३); ४ (४३)

फेब्रुवारी २५-मार्च २

“योग्य मनोवृत्तीचे” लोक प्रतिसाद देत आहेत

पृष्ठ १३

गायनाची गीते: २८ (२२४); ३ (३२)

मार्च ३-९

देवाच्या राज्यास योग्य असे गणलेले

पृष्ठ २०

गायनाची गीते: ८ (५३); १७ (१८७)

मार्च १०-१६

जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांजवळ नेले जाण्यास योग्य असे गणलेले

पृष्ठ २४

गायनाची गीते: २४ (१८५); १८ (१६२)

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १-३ पृष्ठे ४-१७

या तीन अभ्यास लेखांमुळे, ख्रिस्ती सेवेत भाग घेत राहण्याचा तुमचा निश्‍चय आणखी पक्का होईल. हे अभ्यास लेख तुम्हाला, तुम्ही क्षेत्र सेवेत आवेशी का असले पाहिजे याची आठवण करून देतील; तुमच्या “शिकवण्याच्या कलेत” तुम्ही निपुण कसे होऊ शकता हे दाखवतील आणि अजूनही पुष्कळ लोक प्रचार कार्याला प्रतिसाद देत आहेत याचा पुरावा देऊन तुम्हाला प्रोत्साहन देतील.

अभ्यास लेख ४, ५ पृष्ठे २०-२८

या दोन अभ्यास लेखांमध्ये, खऱ्‍या ख्रिश्‍चनांना असलेल्या आशेची जरा खोलात चर्चा करण्यात आली आहे. ख्रिस्ताबरोबर स्वर्गामध्ये असण्याची तुमची आशा असो अथवा राज्य शासनात पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची तुमची आशा असो; हे दोन्ही लेख, यहोवाच्या अपात्र कृपेबद्दल व अमर्याद बुद्धीबद्दल तुमची कृतज्ञता आणखी वाढवतील.

याच अंकात:

टेहळणी बुरूज याची नवीन अभ्यास आवृत्ती

पृष्ठ ३

त्यांनी आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवले—तुम्हीही असे करू शकता का?

पृष्ठ १७

यहोवाचे वचन सजीव आहे —मत्तय पुस्तकातील ठळक मुद्दे

पृष्ठ २९

ख्रिश्‍चनांचे गव्हासारखे चाळले जाणे

पृष्ठ ३२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा