वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w06 १२/१ पृ. ३१
  • टेहळणी बुरूज २००६ ची विषयसूची

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • टेहळणी बुरूज २००६ ची विषयसूची
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • उपशिर्षक
  • अभ्यासाचे लेख
  • इतर लेख
  • कॅलेंडर
  • ख्रिस्ती जीवन आणि गुण
  • बायबल
  • यहोवाचे साक्षीदार
  • वाचकांचे प्रश्‍न
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
w06 १२/१ पृ. ३१

टेहळणी बुरूज २००६ ची विषयसूची

लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे

अभ्यासाचे लेख

आपणास देवाच्या प्रीतिमध्ये राखा, १२/१

आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याचा अर्थ काय, १२/१

आपले हात दृढ करा, ५/१

आशेने यहोवाची प्रतीक्षा करा व धैर्यवान व्हा, १०/१

“आपली मागणी देवाला कळवा,” ९/१

ईयोब—धीर व सत्वनिष्ठेचे ज्वलंत उदाहरण, ९/१

उद्देशाच्या पूर्णतेकरता देवाने केलेली व्यवस्था, ३/१

“कळपाला कित्ते” असणारे मेंढपाळ, ५/१

‘कुरकुर करू नका,’ ८/१

खरा आनंद देणारे निकोप मनोरंजन, ३/१

खोट्या उपासनेपासून अलिप्त राहा! ४/१

ख्रिस्ती बाप्तिस्म्यासाठी पात्र बनणे, ४/१

‘जाऊन लोकांस शिष्य करा, त्यांस बाप्तिस्मा द्या,’ ४/१

जीभेवर ताबा ठेवण्याद्वारे प्रेम आणि आदर दाखवा, १०/१

‘जीवन निवडून घे म्हणजे जिवंत राहशील,’ ६/१

तरुणांनो, यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घ्या, ७/१

“तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस,” १०/१

तुम्ही बचावाकरता तयार आहात का? ६/१

तुम्ही कोणाच्या आज्ञा मानता—देवाच्या की मनुष्याच्या? १/१

तुमच्यावर प्रीती करणाऱ्‍या देवावर प्रेम करा, १२/१

तुमचा विश्‍वास तुमच्या जीवनशैलीतून दिसू द्या, ११/१

“तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत,” ७/१

“तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे!” ७/१

“तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे,” ९/१

देवाच्या व मानवांच्या दृष्टीने आदरणीय लग्नसमारंभ, ११/१

देवाने निवडलेल्या राष्ट्रात जन्मलेले, ७/१

निर्णायक कृती करण्याची हीच वेळ आहे, १/१

नीतिमत्त्व मिळवण्यास झटणे आपल्याकरता संरक्षण, १/१

पवित्र गोष्टींसंबंधी तुमचाही यहोवासारखा दृष्टिकोन आहे का? ११/१

पवित्र सभांविषयी आदर दाखवणे, ११/१

प्रकाशमान होत चाललेल्या मार्गावर चालणे, ३/१

“प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे,” ४/१

प्रेमामुळे बळकट होणारे धैर्य, १०/१

‘प्रार्थना ऐकणाऱ्‍याकडे’ कसे याल? ९/१

“मी तुम्हाबरोबर आहे,” ५/१

यहोवाच्या सहनशीलतेचे अनुकरण करा, २/१

यहोवाच्या संघटनेच्या चांगुलपणावर लक्ष केंद्रित करा, ८/१

यहोवाची शिक्षा नेहमी स्वीकारा, १२/१

यहोवाचे भय धरा—सुखी व्हा! ८/१

यहोवावर तुम्हाला कितपत भरवसा आहे? १/१

यहोवा पीडितांना सोडवतो, ८/१

यहोवा आपल्या कळपाचे पालन करणाऱ्‍या मेंढपाळांना प्रशिक्षण देतो, ५/१

यहोवा “आरंभीच शेवट” कळवितो, ६/१

राजा ख्रिस्त याची निष्ठावान सेवा करणे, ५/१

विश्‍वास आणि देवाचे भय बाळगून धैर्यवान, १०/१

‘सर्व राष्ट्रांना साक्ष,’ २/१

‘सावध राहा,’ ३/१

सात्त्विकपणे चालल्यामुळे मिळणारे आशीर्वाद, ६/१

सुज्ञ व्हा—देवाची भीती बाळगा! ८/१

सैतानाला वाव देऊ नका, २/१

सैतानाला विरोध करा आणि तो पळून जाईल! २/१

स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व एकत्र करणे, ३/१

इतर लेख

आनंद, ७/१

“आपण इथे का आहोत?” ११/१

खरे मित्र बनवायला आवडेल का? ३/१

गरिबी, ५/१

चांगल्याने वाईटावर विजय? १/१

पैसा आणि नैतिकता, २/१

पृथ्वीचे वतन कोणाला मिळेल? ९/१

“सर्व राष्ट्रांतील लोकांकरता सुवार्ता” (पुस्तिका), १/१

कॅलेंडर

“मूल्यवान रक्‍ताने” सुटका होते, ४/१

“हे युद्ध परमेश्‍वराचे आहे,” ६/१

ख्रिस्ती जीवन आणि गुण

खरी संपन्‍नता, २/१

गरिबांबद्दल काळजी दाखवा, ५/१

‘नाजूक पात्राचे’ मूल्य, ६/१

मुलांचे संगोपन, ११/१

मुलाच्या हृदयापर्यंत पोहंचणे, ५/१

विवाह सोहळा, ११/१

बायबल

ईयोब पुस्तकातील ठळक मुद्दे, ४/१

उपदेशक पुस्तकातील ठळक मुद्दे, ११/१

एज्रा पुस्तकातील ठळक मुद्दे, १/१

एस्तेर पुस्तकातील ठळक मुद्दे, ३/१

गीतरत्न पुस्तकातील ठळक मुद्दे, १२/१

नहेम्या पुस्तकातील ठळक मुद्दे, २/१

नीतिसूत्रे पुस्तकातील ठळक मुद्दे, १०/१

यशया पुस्तकातील ठळक मुद्दे, १२/१

स्तोत्रसंहिता पहिल्या पुस्तकातील ठळक मुद्दे, ६/१

स्तोत्रसंहिता दुसऱ्‍या पुस्तकातील ठळक मुद्दे, ६/१

स्तोत्रसंहिता तिसऱ्‍या व चवथ्या पुस्तकातील ठळक मुद्दे, ८/१

स्तोत्रसंहिता पाचव्या पुस्तकातील ठळक मुद्दे, ९/१

“ज्ञात असलेले सर्वात प्राचीन लेख,” २/१

यहोवाचे साक्षीदार

“आज माझी खात्री पटली, की खरंच देव आहे” (चेक रिपब्लिक), ८/१

‘नऊ वर्षांच्या सॅम्युएलमुळे,’ ९/१

नियमन मंडळाचे नवीन सदस्य, ४/१

न्यायाधीश बोध घेऊ शकतो का? १२/१

मतपरिवर्तन करणारी भेट, ७/१

शरीर थकले तरी उत्साह कायम (एफ. रीव्हारोल), १०/१

वाचकांचे प्रश्‍न

‘करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये,’ (निर्ग. २३:१९), ६/१

“बुद्धी” म्हणजे, पृथ्वीवर येण्याआधीचा येशू ख्रिस्त आहे का? (नीति ८), ८/१

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा