वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 ७/१५ पृ. २७
  • वार्षिक सभा ऑक्टोबर ७, २०००

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वार्षिक सभा ऑक्टोबर ७, २०००
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • ऑक्टोबर ७, २००० ची वार्षिक सभा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • तुम्हाला जवळ असलेल्या “देवाच्या वचनावर विश्‍वास” या प्रांतीय अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी योजना करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • वार्षिक सभा ऑक्टोबर २, १९९९
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • वार्षिक सभा ऑक्टोबर २, १९९९
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 ७/१५ पृ. २७

वार्षिक सभा ऑक्टोबर ७, २०००

वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हानियाच्या सदस्यांची वार्षिक सभा ऑक्टोबर ७, २००० रोजी, असेंब्ली हॉल ऑफ जेहोवाज विटनेसेस, २९३२ केनडी बाउलिवेर्ड, न्यू जर्शी येथे आयोजित करण्यात आली आहे. फक्‍त सदस्यांसाठी असलेली पूर्वतयारीची सभा सकाळी ९:१५ वाजता असेल; त्यानंतर लगेच सकाळी १०:०० वाजता सामान्य वार्षिक सभा सुरू होईल.

अधिकृत मंडळाच्या सदस्यांनी सचिवाच्या कार्यालयाला त्यांच्या पोष्टाच्या पत्त्यात मागील वर्षात काही बदल झाला असल्यास त्याबद्दल लगेच कळवावे जेणेकडून नोटीस आणि मुखत्यारपत्रासंबंधित नेहमीची पत्रे जुलैदरम्यान मिळू शकतील.

वार्षिक सभेच्या नोटीससोबतच मुखत्यारपत्रे देखील सदस्यांना पाठवण्यात येतील; ही मुखत्यारपत्रे संस्थेच्या सचिवाच्या कार्यालयास ऑगस्ट १ च्या आधी मिळाली पाहिजेत. प्रत्येक सदस्याने स्वतःचे मुखत्यारपत्र भरून परत पाठवावे आणि या सभेला व्यक्‍तिशः उपस्थित राहणार किंवा कसे याबद्दल कळवावे. प्रत्येक मुखत्यारपत्रातील माहिती निश्‍चित स्वरूपाची असली पाहिजे कारण याच आधारावर, सभेला व्यक्‍तिशः कोण उपस्थित राहतील हे ठरविले जाईल.

अशी अपेक्षा केली जाते की आधीची बिझनेस मिटींग व रिपोर्ट हा संपूर्ण कार्यक्रम दुपारी १ वाजता किंवा त्यानंतर लगेच समाप्त होईल. दुपारचा कार्यक्रम असणार नाही. अपुरी जागा असल्यामुळे तिकिटे दाखवल्यावरच प्रवेश मिळू शकेल. वार्षिक सभेचा कार्यक्रम टेलिफोन लाईनद्वारे इतर सभागृहांना जोडण्याची योजना केली जाणार नाही.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा