वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 ७/१ पृ. ३०
  • ऑक्टोबर ७, २००० ची वार्षिक सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑक्टोबर ७, २००० ची वार्षिक सभा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • वार्षिक सभा ऑक्टोबर ७, २०००
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • तुम्हाला जवळ असलेल्या “देवाच्या वचनावर विश्‍वास” या प्रांतीय अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी योजना करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • वार्षिक सभा ऑक्टोबर ६, २००१
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • वार्षिक सभा ऑक्टोबर ६, २००१
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 ७/१ पृ. ३०

ऑक्टोबर ७, २००० ची वार्षिक सभा

वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाच्या सदस्यांची वार्षिक सभा ऑक्टोबर ७, २००० रोजी, असेंब्ली हॉल ऑफ जेहोवाज विटनेसेस, २९३२ केनडी बाउलिवर्ड, जर्सी सिटी, न्यू जर्सी येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रथम सकाळी ९.१५ वाजता फक्‍त सदस्यांची सभा होईल. त्यानंतर लगेच १०.०० वाजता सर्वसामान्य वार्षिक सभा सुरू होईल.

अधिकृत मंडळाच्या सदस्यांनी, त्यांच्या पोस्टाच्या पत्त्यात काही फेरबदल झाला असेल तर तो सचिवाच्या कार्यालयाला लगेच कळवावा जेणेकरून नोटीस आणि प्रॉक्सीसंबंधित असलेली नेहमीची पत्रे त्यांना जुलै दरम्यान मिळू शकतील.

वार्षिक सभेच्या नोटीससोबतच मुखत्यारपत्रे देखील सदस्यांना पाठवण्यात येतील; ही मुखत्यारपत्रे संस्थेच्या सचिवाच्या कार्यालयास ऑगस्ट १ पर्यंत पोहंचली पाहिजेत. प्रत्येक सदस्याने स्वतःचे मुखत्यारपत्र भरून परत पाठवावे आणि या सभेला व्यक्‍तिशः उपस्थित राहणार किंवा कसे हे त्यात कळवावे. प्रत्येक मुखत्यारपत्रातील ही माहिती निश्‍चित स्वरूपाची असली पाहिजे कारण याच आधारावर, सभेला व्यक्‍तिशः कोण उपस्थित राहतील हे ठरविले जाईल.

अशी अपेक्षा केली जाते की बिझनेस सभा व रिपोर्टसहित संपूर्ण कार्यक्रम दुपारी १ वाजेपर्यंत समाप्त होईल. दुपारी कार्यक्रम असणार नाही. अपुरी जागा असल्यामुळे तिकिटांशिवाय प्रवेश मिळणार नाही. तसेच वार्षिक सभेचा कार्यक्रम टेलिफोनलाईनद्वारे इतर सभागृहांना जोडण्याची योजना केली जाणार नाही.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा