तुम्ही भेटीचे स्वागत करणार का?
अशा या त्रस्त जगात, देवाविषयी, त्याच्या राज्याविषयी आणि मानवजातीसाठी असलेल्या त्याच्या अद्भुत उद्देशाविषयी बायबलमधून अचूक ज्ञान घेतल्यामुळे तुम्हाला आनंद मिळू शकतो. तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास, किंवा तुमच्या घरी कोणी येऊन तुमच्यासोबत मोफत गृह बायबल अभ्यास करण्याची तुमची इच्छा असेल तर, कृपया वॉच टावर, एच-५८ जुना खंडाळा रोड, लोनावळा, ४१० ४०१, महा., भारत, किंवा पृष्ठ ३० वर दिलेल्या योग्य पत्त्यावर लिहा.