वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ३/१५ पृ. ३२
  • स्मरण करण्याजोगा दिवस

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्मरण करण्याजोगा दिवस
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ३/१५ पृ. ३२

स्मरण करण्याजोगा दिवस

मरणाआधीच्या संध्याकाळी, येशूने आपल्या प्रेषितांना बेखमीर भाकरीचा तुकडा आणि द्राक्षारसाचा प्याला देऊन त्यांना त्यातून खायला व प्यायला सांगितले. त्याने त्यांना असेही म्हटले: “माझ्या स्मरणार्थ हे करा.”—लूक २२:१९.

या वर्षी, या घटनेचा वार्षिकोत्सव गुरुवार, एप्रिल १ रोजी सूर्यास्तानंतर येतो. जगभरात, यहोवाचे साक्षीदार या खास रात्री एकत्र येऊन येशूने आज्ञा दिल्याप्रमाणे हा स्मारक साजरा करणार आहेत. आमच्यासोबत एकत्र व्हायला तुम्हाला हार्दिक आमंत्रण आहे. या खास सभेची नेमकी वेळ आणि ठिकाण जाणून घ्यायला आपल्या भागातल्या यहोवाच्या साक्षीदारांना विचारा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा