वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ३/१ पृ. ३
  • ‘देवाला माझी काही किंमत आहे का?’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘देवाला माझी काही किंमत आहे का?’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • आठवणीत ठेवण्याचा दिवस
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • योहान ३:१६—“देवाने जगावर एवढी प्रीती केली”
    बायबलमधल्या वचनांचं स्पष्टीकरण
  • फिलिप्प—आवेशी सुवार्तिक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • येशू ख्रिस्त—देवाने पाठवलेला?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ३/१ पृ. ३

‘देवाला माझी काही किंमत आहे का?’

“माझी काही किंमत आहे का? देवाला काळजी आहे का?” हे होते, आजचा ख्रिस्ती धर्म (इंग्रजी) या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका लेखाचे शीर्षक. यात लेखक फिलिप्प यॅन्सी म्हणतात, “लेखक या नात्याने, माझे बहुतांश करियर, वेदनेच्या समस्येशी निगडित होते. जणू कधीही न भरणाऱ्‍या जखमेला हात लावण्यासारखे, मी पुन्हा पुन्हा त्याच प्रश्‍नांकडे वळतो. माझ्या पुस्तकांचे वाचक मला पत्रे लिहितात व त्यांच्या मर्मभेदक कहाण्या, माझ्या शंकांना मानवी स्वरूप देतात.”

कदाचित तुम्हीसुद्धा देवाला तुमच्या जीवनात वाटणाऱ्‍या आस्थेविषयी विचार केला असावा. “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला,” असे म्हणणाऱ्‍या योहान ३:१६ या वचनाशी तर तुम्ही परिचित असालच. किंवा तुम्ही मत्तय २०:२८ वाचले असावे, ज्यात येशू, “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला” असे सांगण्यात आले आहे. तरीसुद्धा तुम्ही विचाराल, ‘देव माझी दखल घेतो का? माझी, एक व्यक्‍ती या नात्याने त्याला काळजी आहे का?’ होय आहे, व यावर विश्‍वास करण्याजोगी ग्राह्‍य कारणे आपण आता पाहणार आहोत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा