वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 १२/१ पृ. ३२
  • “टेहळणी बुरुज” १९९०ची विषयसूची

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “टेहळणी बुरुज” १९९०ची विषयसूची
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • अग्रलेख
  • राज्य घोषकांचा वृत्तांत
  • जागतिक साम्राज्ये
  • ख्रिस्ती जीवन व गुण
  • पवित्र शास्त्र
  • वचनयुक्‍त देशाचे देखावे
  • अलंकार
  • कोडेक्स
  • येशूचे जीवन व उपाध्यपण
  • बातम्यांवरील दृष्टीक्षेप
  • इतर लेख
  • वाचकांचे प्रश्‍न
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 १२/१ पृ. ३२

“टेहळणी बुरुज” १९९०ची विषयसूची

आकडे महिने दर्शवितात

अग्रलेख

आजच्या नियमन मंडळाशी सहकार्य करणे, १०/१

ईश्‍वरी भक्‍तीविषयी येशूचे उदाहरण अनुसरा, ७/१

ईश्‍वरी भक्‍तीचे पवित्र गूज शिकणे, ८/१

ईश्‍वरी भक्‍तीच्या लोकांसाठी मुक्‍तता समीप आहे! १२/१

करार—देवाचा चिरकालिक उद्देश असणारे, २/१

देवाचे वचन सत्य आहे, ११/१

“देवाचे वचन सजीव व सतेज आहे” ११/१

देवाच्या करारांपासून तुम्ही लाभ प्राप्त करणार का? २/१

देवाच्या सर्व मार्गात न्याय दिसतो, १०/१

“धर्मत्यागी पुरुषा”ची ओळख पटविणे, ९/१

“धर्मत्यागी पुरुष” याजविरुद्धचा देवाचा न्यायदंड, ९/१

“धर्मत्यागी पुरुष” याला उघड करणे, ९/१

‘धीर धरणारे ते धन्य’ ६/१

नव्या जगात जाण्यासाठी मुक्‍ततेची तयारी करा १२/१

नैतिक शुद्धाचरण हेच युवकांचे रुपसौंदर्य आहे, ५/१

नंदनवनाप्रत निरविणारा मार्ग उघडा करणे, ४/१

नंदनवनाची पुनर्स्थापना देवास गौरविते, ४/१

पती या नात्याने प्रेम व आदर दाखविणे २/१

पत्नी या नात्याने प्रेम व आदर दाखविणे, ४/१

पवित्र गूज उलगडते, ८/१

बाप्तिस्मा घेतलेले ख्रिस्ती या नात्याने ईश्‍वरी भक्‍ती आचरा, ७/१

भावी हजार वर्षांसाठी आत्ताच संघटीत होणे, ५/१

मानवाने नंदनवनातील जीवनाचा आस्वाद घ्यावा असा देवाचा हेतू आहे, ३/१

मानवाने आज्ञाभंग केला तरीही नंदनवनाची संभाव्यता रास्त आहे, ३/१

यहोवा आमचा अधिपती आहे! १२/१

यहोवा मला साहाय्य करणारा आहे, १/१

यहोवाने प्रदान कलेली सूक्ष्मदृष्टी, ८/१

यहोवासाठी साक्ष देत राहा आणि माघार घेऊ नका, १/१

यहोवास संतुष्ट करणारी अर्पणे सादर करा, १/१

विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, ६/१

‘विश्‍वासू दास’ आणि त्याचे नियमन मंडळ, १०/१

सर्व राष्ट्रांसाठी लवकरच न्याय, ११/१

सुखावह नंदनवनामध्ये भव्य मानवी संभाव्यता, ३/१

“सुवार्तेची लाज वाटत नाही” ६/१

सूक्ष्मदृष्टी प्राप्त करण्यासाठी यहोवाकडे बघा, ७/१

हजार वर्षीय राजवटीत बचावून जाण्यासाठी संघटीत राहणे, ५/१

राज्य घोषकांचा वृत्तांत

“आत्म्यात उत्सुक” असलेले मेक्सिको, ५/१

बर्मामध्ये ‘कापणी तयार आहे’ ४/१

विरोधास न जुमानता सायप्रसमध्ये सुवार्तेची भरभराट होते, ७/१

जागतिक साम्राज्ये

जागतिक साम्राज्यांची दीर्घ वाटचाल आता संपण्याच्या बेतात आहे, २/१

शेवटले बलाढ्य जागतिक साम्राज्य, १/१

ख्रिस्ती जीवन व गुण

आम्हास यहोवाची परतफेड कशी करता येईल? ९/१

खरे सौंदर्य—तुम्हाला ते खुलविता येईल, ६/१

भय नेहमीच वाईट असते का? ९/१

मानवाचे नव्हे तर देवाचे भय का धरावे? ९/१

सौंदर्य केवळ वरपांगी असू शकते, ६/१

पवित्र शास्त्र

ईश्‍वरी संरक्षणाचा पुरावा, ८/१

ख्रिस्ताद्वारे एकता निश्‍चित, १२/१

ख्रिस्ती स्वातंत्र्यात स्थिर उभे राहा, १२/१

चिन्ह—आपण त्याकडे लक्ष देत आहात का? १/२

चिन्ह केवळ गतकालीन इतिहास नव्हे, १/१

चिन्ह—तुम्ही ते पाहिले आहे का? १/१

चिन्ह—नवे जग जवळ असल्याचा पुरावा? १/२

“तुम्ही विश्‍वासात आहा किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा” ११/१

देवाचे वचन—त्याच्या खरेपणाचा पुरावा, १०/१

यहोवाचे आवेशी साक्षीदार कूच करीत आहेत! ५/१

रोमकर सर्वात उत्तम अशी सुवार्ता मिळवतात, ८/१

“सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा” ९/१

वचनयुक्‍त देशाचे देखावे

एलाचे खोरे, जेथे दाविदाने एका धिप्पाडास वधिले! ८/१

ताबोर—डोंगरमाथ्यावरुन विजयाकडे! १०/१

तुम्हाला माहीत नसणारे यार्देन, ११/१

नासारेथ, संदेष्ट्याचे घर, ९/१

बाशान एक सुपीक प्रांत, ४/१

यरुशलेम—पवित्र शास्त्रातील घटनांचे केंद्रस्थान, १/१

यहुदाचे अरण्य—उजाड पण मनोहर, ७/१

यापो—प्राचीन काळातील प्रसिद्ध बंदर, ६/१

“हे खोराजिना, तुला धिक्कार असो!”—का? ५/१

अलंकार

योहानच्या शुभवर्तमानातील, २/१

लूकच्या शुभवर्तमानातील, १/१

कोडेक्स

अलेक्झांड्रियन कोडेक्स, १०/१

कोडेक्स सायनाटीकसला बचावणे, ४/१

व्हॅटिकन कोडेक्सचे रहस्य, ११/१

येशूचे जीवन व उपाध्यपण

(हे लेख प्रत्येक अंकात प्रसिद्ध होतात)

बातम्यांवरील दृष्टीक्षेप

आजारी शिक्षण, ५/१

आपसात फूट फडलेले घर, ४/१

खोटी आशा, ५/१

छडीचा उपयोग ४/१

“जगाचे नाहीत,” ५/१

जुगार—पाप नाही? ४/१

इतर लेख

आम्ही त्यांना पुन्हा पाहू शकू का? ७/१

एवढी गुन्हेगारी का? १२/१

कठीण काम आनंद देते का? १०/१

गरुड पक्षी किंवा गिधाडे, २/१

गुन्हेगारीचा अंत समीप आहे! १२/१

गुप्त खजिन्यासारखा शोध घेत राहा, ८/१

जगाचे स्वामित्व बदलत आहे ३/१

तीन मागी लोक—सत्य गोष्ट किंवा कल्पित कथा? १२/१

‘ते पुनरुत्थानात परत येतील हे आम्ही जाणतो’ ७/१

तुमची देवाकडून ऐकण्याची तयारी आहे का? ११/१

तुम्हाला आनंद देऊ शकेल असे काम, १०/१

तुम्हाला मौल्यवान खजिना मिळू शकतो! ८/१

तुम्ही नवीन विचारांसाठी मोकळेपणा दर्शविता का? ५/१

थोर चित्रकार यहोवा! ४/१

देवाच्या राज्याखाली पृथ्वीचे तेजोमय भवितव्य ३/१

नवे जग अगदी जवळ आले आहे! ४/१

नवे जग—नंदनवनाची पुर्नप्राप्ती! ४/१

नवीन विचारांसाठी मोकळेपणा का असावा? ५/१

भारतातील कापणीच्या हंगामात आनंद करणे, ७/१

मसलत घेण्यासाठी तुम्ही कोठे जाता? ११/१

युद्धे नेहमीच असतील का? ३/१

युद्धांचा शेवट करणारे युद्ध ३/१

“शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशनास या ५/१

सुवार्ता—अवघ्या मानवजातीकरिता! ६/१

सुवार्ता—गोलार्धव्याप्त प्रकटन, ६/१

वाचकांचे प्रश्‍न

नियमशास्त्र करार केव्हा रद्द झाला व नव्या कराराची केव्हा प्रस्थापना झाली? २/१

लॉटरी तिकिटे मनोरंजनाखातर घ्यावीत का, १०/१

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा