वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 २/१ पृ. ३२
  • येशूच्या मृत्युचे स्मरण करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूच्या मृत्युचे स्मरण करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 २/१ पृ. ३२

येशूच्या मृत्युचे स्मरण करणे

एका साध्या समारंभात येशू ख्रिस्ताने द्राक्षारस व बेखमीर भाकरीचा वापर करुन, तो मानवजातीसाठी जे यज्ञार्पण देणार होता त्याची सूचकता पुरविली. या समारंभाची प्रस्थापना करतेवेळी तो म्हणालाः “माझ्या स्मरणार्थ हे करा.”—लूक २२:१९.

गेल्या वर्षी यहोवाच्या साक्षीदारांनी जगभरात खास सभा आयोजित करुन त्याच्या मृत्युचे जे स्मरण केले त्या सोहळ्यास ९२,०१,०७१ लोक उपस्थित होते. या वर्षीही तुम्हास जवळ असणाऱ्‍या राज्य सभागृहात साजरा होणाऱ्‍या स्मारकविधिला उपस्थित राहण्याचे हे आमंत्रण आम्ही तुम्हाला देत आहोत. हा विधि बुधवार, मार्च २२ रोजी सूर्यास्तानंतर होईल. स्थानिकरित्या यहोवाच्या साक्षीदारांकडून निश्‍चित वेळेची माहिती करून घ्या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा