“टेहळणी बुरुज” १९८८ ची विषयसूची
आकडे महिने दर्शवितात
अग्रलेख
अविवाहित, पण देवाच्या सेवेकरिता परिपूर्ण ५/१
आमच्या काळासाठी दिव्यदूतीय संदेश १२/१
आमच्या या भीतीग्रस्त काळात तुम्ही कोणावर खरोखरी भाव ठेवू शकाल? १०/१
आशेच्या देवाचा आदर करणे १/१
ऐका— यहोवाचा पहारेकरी बोलत आहे! ११/१
खऱ्या देवासाठी तुम्ही साक्षीदार व्हाल का? ९/१
खोट्या धर्मास वाढविणारा या अर्थी ख्रिस्ती धर्मराज्यास उघड करण्यात आले ५/१
‘जीवंत करणारा जो आत्मा’ त्याच्या अधीन असा ४/१
“तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नये” २/१
तुमचा समावेश असणारे विश्वव्यापी प्रकरण ९/१
“तुम्हास शांती असो” २/१
“त्यांस समजेल की मी यहोवा आहे” ११/१
त्यांना जग योग्य नव्हते ३/१
“मिठाने रूचकर” असणारा सल्ला १/१
देव व तुम्हामधील प्रकरणांचा शहनिशा करणे ७/१
दुष्काळी काळात जीवन राखणे ८/१
देवाचे न्यायदंड घोषित झालेच पाहिजे ६/१
देवाच्या राज्यपदाविषयीचा महिमा विदित करा ७/१
“देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा” १२/१
“प्रथम . . . सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे” ३/१
यहोवा—आमचे बल ८/१
यहोवा आपली तरवार उपसतो! ११/१
यहोवाची आशा धरा १/१
यहोवाचे भावपूर्ण सहकारी या अर्थाने सेवा करणे ६/१
यहोवाला आपला भावविषय बनवा १०/१
यहोवावरील भाव समर्पण व बाप्तिस्म्याकडे निरवितो ६/१
या जगाच्या आत्म्याचा, “हवेचा” श्वास घेणे प्राणघातक आहे! ४/१
याह यहोवावर भाव ठेवा! ८/१
यिर्मया—देवाचा न्यायदंड वदविणारा अप्रिय संदेष्टा ५/१
युवकांनो, तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतिशील आहात का? १२/१
युवकांनो, तुम्ही आपल्या जीवनाचे काय करणार? ९/१
राज्याचा प्रचार करीत राहा ३/१
शांतीकारक फळ देणारी शिस्त १०/१
शेवटले दिवस—कापणीचा काळ ३/१
साक्षीदारांचा केवढा हा भव्य मेघ! २/१
सुबत्तेच्या काळातील प्राणघातक दुष्काळ ४/१
“हा मी आहे! मला पाठीव” असे तुम्ही म्हणाल का? ७/१
इतर लेख
“असत्य जिव्हेने मिळविलेले धन . . . वाफेसारखे आहे” ७/१
खरे मित्र तुम्हास कसे संपादता येतील १०/१
खऱ्या मित्रांचा शोध १०/१
“खूपच मोठी घटना” ९/१
तुमचे भवितव्य—त्याविषयी शिकण्याचा उत्तम मार्ग ३/१
तुम्हाला नेहमी मुद्दा कळतो का? ४/१
दिव्यदूत पूर्वीचे व आत्ताचे १२/१
दिव्यदूत तुमच्या जीवनावर प्रभाव पाडतात का? १२/१
धर्म हा सदाचाराचे बळ आहे का? ११/१
नोकरी करणाऱ्या महिला—कसोटी व आव्हाने ७/१
भविष्य सांगणे—अजूनही लोकप्रिय ३/१
भूतविद्या—एवढी वाढती आस्था का? ९/१
भूतविद्या—देव त्याकडे कोणत्या दृष्टीकोणातून पाहतो? ९/१
भूतविद्येचे जोखड झुगारून देणे ९/१
सामाजिक सेवा—तिचा लोकावर कसा परिणाम होतो १/१
सामाजिक कार्याद्वारे ‘शुभवर्तमानाचा प्रचार’ १/१
संपत्ती व गरीबी यांचे धोके ११/१
ख्रिस्ती जीवन व गुण
एक आनंदी लोक—का? १/१
ख्रिस्ती महिला—नोकरीवर सचोटी टिकवितात ७/१
तुमचे देणे स्व-त्यागाचे आहे का? १०/१
तुम्ही तुमच्या मुलांबद्दल काळजी करता का? २/१
तुम्हाजवळ चौकसबुद्धी आहे का? २/१
तुम्ही सत्याला बिलगून राहाल का? ८/१
“बोलण्याचा समय”—केव्हा? ११/१
मुलांना इश्वरी ज्ञानात वाढण्यास मदत करणे २/१
मुलांना सभांमध्ये आणण्याची बंदी करावी? १२/१
राग—तो काय आहे? ८/१
सूज्ञ निर्णय घेण्यासाठी मदत ६/१
स्वतःच्या व इतरांच्या रागावर नियंत्रण ठेवणे ८/१
पवित्र शास्त्रीय ठळक मुद्दे
यशया २/१
विलापगीत १०/१
यहोवा देव
देव—तो खरीच एक व्यक्ती आहे का? ४/१
देवास आम्ही कसे जाणू शकतो ४/१
देवाचे सूज्ञान—तुम्ही ते पाहू शकता का? ५/१
देवाने तुम्हासाठी काय केले आहे? ६/१
देवापासून आणखी कोणते फायदे येतात? ६/१
देवाविषयीचे प्रेम—सदाचाराचे बळ ११/१
दैवी सूज्ञतेचा एक नवा पैलू ५/१
यहोवाचे साक्षीदार
कलकत्त्यातील एक दिवस, “सर्व प्रकारच्या लोकांना” सुवार्ता पोंचविणे ७/१
भारतात धार्मिक स्वातंत्र्य उंचावण्यात आले ८/१
तुम्ही यहोवाच्या संस्थेसोबत एकेकाळी सहवास राखून होता का? ९/१
येशूचे जीवन व उपाध्यपण
(हे लेख प्रत्येक अंकात प्रसिद्ध होतात)
राज्य घोषकांचा वृत्तांत
एक अध्यक्ष बोलतो १०/१
पवित्र शास्त्र सत्य भूतविद्येपासून मुक्तता देते ७/१
राज्य वाढीसाठी विस्तृत सुविधा ३/१
विश्वासूपणाचे बक्षीस ८/१
वाचकांचे प्रश्न
२ शमुवेल १८:८ चे स्पष्टीकरण ३/१
“नवीन जग” ही परिभाषा योग्य आहे का? ६/१