वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 ११/१ पृ. ३२
  • ते का चुकवू नयेत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ते का चुकवू नयेत?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 ११/१ पृ. ३२

ते का चुकवू नयेत?

न्यूयॉर्क शहराच्या एका बँकेत मागील उन्हाळ्यात एका स्त्रीने, रांगेत तिच्यापुढे उभा असलेला एक मध्यमवयीन माणूस वॉचटावर (टेहळणी बुरुज) मासिकाचे वाचन करीत असलेले पाहिले. त्या मासिकातील प्रार्थनेच्या विषयावर असणारा लेख वाचण्याची तिची मोठी उत्कट इच्छा झाली, म्हणून तिने मासिकाच्या अंकाची तारीख टिपून घेतली.

काही दिवसातच यहोवाच्या साक्षीदारांनी तिच्या घरी भेटी दिली. तिने त्यांना विचारले की, “जुलै महिन्याचे द वॉचटावर हे मासिक तुमच्यापाशी आहे का?” त्या विशिष्ठ अंकाविषयी तिची एवढी का आस्था होती हे जाणून घेतल्यावर एका साक्षीदाराने तिला म्हटले की, “कोणताही मनोरंजक लेख न चुकविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मासिकाची वार्षिक वर्गणी करणे.”

“हे असे करता येईल हे मला माहीत नव्हते,” असे ती उद्‌गारली. वर्षाची वर्गणी केवळ पाच डॉलर्स आहे हे तिला सांगितले गेले तेव्हा तिने पुन्हा आश्‍चर्याने विचारलेः “खरंच? सबंध वर्षाला केवळ पाच डॉलर्स?” जेव्हा तिला ते बरोबर आहे असे कळविले गेले तेव्हा तिने केवळ द वॉचटावरची नव्हे तर त्याच्या जोडीला निघणाऱ्‍या अवेक! या मासिकाचीही वार्षिक वर्गणी दिली. “मला ही दोन्ही मासिके वर्षभर केवळ दहा डॉलर्सना मिळत राहतील हे तुम्ही खात्रीने सांगता का?” पुन्हा तिने तेच त्यांना विचारले.

तिला त्या मासिकांची वर्गणी भरणे आवडले. तुम्हालाही तुमच्या घरी टेहळणी बुरुज हे मासिक वर्षभरासाठी मागवता येईल. केवळ २५रुपये मनिऑर्डरने पाठवा आणि महिन्याला एक याप्रमाणे वर्षभर हे मासिक तुमच्या घरी येत राहू द्या.

कृपया मला टेहळणी बुरुज हे मासिक पाठवावे. मी सोबत रु. २५ पाठवीत आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा