जितके अधिक तुम्ही ते वाचाल, तितके अधिक ते तुम्हास आवडेल
“यू कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज ऑन अर्थ्” हे पवित्र शास्त्राखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आणारे पुस्तक आहे, असे फिलिपाईन्स मधील एक वाचक लिहितो. “तुम्हाला ते स्वतःला अंतःकरणपूर्वक नक्कीच आवडेल. मी तर हे पुस्तक दोनदा संपूर्ण वाचून काढले आहे तरीसुद्धा मला आता परत वाचण्याची इच्छा होते. जितके अधिक तुम्ही ते वाचाल, तितके अधिक ते तुम्हाला आवडेल. ते खूपच बोधकारक आहे. . . . या पुस्तकाचा अवलंब केल्यास जगाची दिशाच बदलेल.”
या खळबळजनक प्रकाशनात या मासिकाच्या आकाराची २५६ पृष्ठे आहे व शिवाय १५० शैक्षणिक चित्रे सुद्धा आहेत. त्या पैकीची बहुतेक रंगीत आहेत. खालील कूपन भरून सोबत पुस्तकाचे मूल्य रूपये २५ आम्हाला पाठवा व आपली प्रत प्राप्त करून घ्या लहान आकाराच्या पुस्तकाची किंमत १५ रूपये.
You Can Live Forever In Paradise On Earth
मला टपालाने कृपया जाड वेष्टनाचे यू कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज ऑन अर्थ् हे पुस्तक पाठवावे. त्याचे मूल्य रूपये २५ (लहान आकारासाठी रूपये १५) मी सोबत पाठवीत आहे.