“हे अद्भुत रत्न”
असे उद्गार युनायटेड इन वर्शिप ऑफ दी ओन्ली ट्रु गॉड या प्रकाशनाबद्दल कॅनडातील क्युबेक येथे राहणाऱ्या एका वाचक स्त्री ने काढले. ती लिहिते: “या पुस्तकाच्या द्वारे मी ज्या गोष्टी शिकले तेवढ्या पूर्वी कधीच शिकले नाही. त्यात अशा सूचना आहेत ज्या खऱ्याच कार्यप्रेरक आहेत. या पुस्तकाने मला आध्यात्मिक ज्ञानाच्या तृण्णेची खरी ओढ लावली आहे.”
पवित्र शास्त्राचा गंभीर व मननपूर्वक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आध्यात्मिक प्रौढतेची प्रगति साध्य करता यावी यासाठी हे महत्वपूर्ण प्रकाशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. सोबतचे कूपन भरुन सोबत १० रुपये मूल्य आम्हाला पाठवा आणि या पुस्तकाची प्रत प्राप्त करुन घ्या.
कृपया मला १९२ पृष्ठांचे युनायटेड इन वर्शिप ऑफ दी ओन्ली ट्रु गॉड हे पुस्तक टपालाने पाठवावे. त्याचे मूल्य १० रुपये मी सोबत पाठवीत आहे.