वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ६/१ पृ. ३२
  • ते सर्व गोष्टींना एकत्र जोडते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ते सर्व गोष्टींना एकत्र जोडते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ६/१ पृ. ३२

ते सर्व गोष्टींना एकत्र जोडते

“तुझे राज्य येवो” या पुस्तकाबद्दल रसिकता व्यक्‍त करताना एका वाचकाने आपल्या पत्रात म्हटले:

“या पुस्तकाच्या एका अध्यायापासून दुसऱ्‍या अध्यायात गमन करताना मला वाचताना वाटले की, जणू नदीतील एक छोटीशी होडी उजव्या किनाऱ्‍यावरील माणसे व सामान सोबत घेऊन दुसऱ्‍या किनाऱ्‍यावर येऊन पोहोचते. खरेच, केवढ्या छानपणे हे पुस्तक लिहिले गेले! लिखाण एका मुद्यावर गुंफत जाऊन दुसऱ्‍याकडे जाते व सोबत वाचकालाही नेते.”

पवित्र शास्त्राचा विषय देवाचे राज्य हा आहे. या राज्याचा विषय घेऊन तो प्रज्वलित करून दाखविणारे हे पुस्तक तुम्हाला आता वाचता येईल व त्याद्वारे तुम्ही स्वतः कोठे आहात हे बघता येईल.

खालील कूपन भरून पाठवा व स्वतःची प्रत प्राप्त करून घ्या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा